Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील निशांत काळभोर व ऋषिकेश काळभोर यांनी कुस्ती स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 1 September 2023, 12:31

लोणी काळभोर, ता. ३१ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती व बुद्धिबळासह क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश मिळविल्याने विजेत्या खेळाडूंचे लोणी काळभोर व परिसरातून नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोणी कंद (ता. हवेली) येथे नुकत्याच तालुकास्तरीय विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत विद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी निशांत काळभोर यांनी ७९ किलो वजन गटात तर अकरावीचा विद्यार्थी ऋषिकेश काळभोर याने ७० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले आहे.

एमआयटीतील अकरावीच्या विद्यार्थिनी तनिष्का दुंडे हिने बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम तर मनस्वी गायकवाड हिने चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे. मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन शिंदे याने तृतीय तर ओम मुंढे याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहेत. फुलगाव (पुणे) येथील  जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मुलांनी उपविजेते पद पटकावले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक जोतीराम कौलगे यांच्या मार्गदर्शन मिळाले.

 

दरम्यान, विजेत्या खेळाडूंचे एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या रिपल शर्मा यांनी सत्कार करून अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

सापांच्या संख्येत दिवसेंदिवस होतीये घट ; वनविभागाकडून सर्पदंशाबाबत जनजागृतीची गरज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.