Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL Final : अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार ; आज कसं असेल अहमदाबादचं हवामान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 May 2023, 11:14

IPL Final  : मुंबई : आयपीएल 2023चा अंतिम सामना उत्सुकता लागून राहिली आहे. रविवार अंतिम सामन्याचा थरार रंगणार होता. क्रिकेट प्रेमींच्या आनंदावर पावसाच्या पाण्याचे विरजण पडले. त्यामुळे मैदानावरील तसेच बाहेर चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. मात्र 29 मे रोजी राखीव दिवशी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे अंतिम सामना 20-20 षटकाचा होईल अशी आशा आहे. (The thrill of the final match will be played today; What will be the weather in Ahmedabad today)

आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होत आहे. पावसाचा व्यत्यय आल्याने 28 मे रोजी खेळ होऊ शकला नाही. मैदानावर चाहत्यांची यामुळे निराशा झाली.

आज अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी

Accuweatherच्या रिपोर्टनुसार, अहमदाबादमध्ये आज सकाळी कडक ऊन असणार आहे. मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण असेल. सायंकाळी चार ते 6 वाजण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. (IPL Final ) रविवारी सामन्याच्या वेळेत जोरदार पाऊस झाला. पण सोमवारी सामन्याच्या वेळेत पावसाची शक्यता कमी आहे.

 

सामन्याआधी पावसाची शक्यता असून त्यामुळे आउट फिल्ड ओलसर होईल. ते कोरडं करण्यासाठी ग्राउंड्समनना कष्ट करावे लागेल. यामुळे टॉससाठी थोडा वेळ होऊ शकतो. (IPL Final ) सामन्यावेळी अमहदाबादचे तापमान जास्त असेल. यामुळे खेळाडूंना खेळताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच सायंकाळी मैदानावर ढग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोलंदाजांना पोषक असं वातावरण असू शकते.

हवामानाबद्दल निश्चितपणे काही सांगणे कठीण आहे. त्यामुळे आजही पाऊस झाला तर काय असा प्रश्न चाहत्यांना आहे. पावसामुळे एकही चेंडू टाकता न आल्यास अंपायर कट ऑफ टाइमसाठी 12.06 मिनिटांपर्यंत वाट पाहतील. त्यानंतर 5-5 षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. (IPL Final ) जर असंही नाही झालं तर सुपर ओव्हरसाठी काही वेळ थांबतील. अंपायर्सना वाटलं की वातावरण जास्तच खराब आहे आणि सामना होऊच शकत नाही. तेव्हा पॉइंट टेबलच्या आधारे विजेता घोषित केला जाईल आणि यामध्ये गुजरात टायटन्स बाजी मारेल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Three Arrested For Betting On IPL : आयपीएलवर सट्टा घेणार्‍या तिघांना ठोकल्या बेड्या ; कोंढव्यात मोठी कारवाई

IPL 2023 : यजुवेंद्र चहल बनला आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज ; ड्वेन ब्राव्होचा मोडला विक्रम

IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले ; व्हिडीओ व्हायरल…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03
Next Post

Pune News : पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले ; उपचारादरम्यान झाला मृत्यू : घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.