Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले ; उपचारादरम्यान झाला मृत्यू : घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 May 2023, 11:23

Pune News : पुणे : एका भरधाव दुचाकीने पादचारी महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. (In Pune, a speeding two-wheeler blew up an old woman, she died during treatment, the incident was caught on CCTV camera.)

उपचारादरम्यान झाला मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये ती महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे, (Pune News) मात्र त्याचदरम्यान एका भरधाव दुचाकीने तिला उडवले.

 

ही घटना पुण्यातील कर्वेनगर भागात घडली. पुण्यातील या परिसरात अल्पवयीन मुलांकडून बेदरकारपणे वाहने चालवली जात आहेत.(Pune News)  एक महिला या निष्काळजीपणाची बळी ठरली, ज्यात तिला आपला जीव गमवावा लागला.

याप्रकरणी बेफिकीर वाहनचालक आणि सायलेन्सर व हॉर्न वाजवून आवाज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिंगणे होम कॉलनीतील रहिवाशांकडून होत आहे. (Pune News) अशा बेफिकीर वाहनचालकांवर तातडीने कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुण्यातील व्यावसायिकाला बनावट ईमेलवर विश्वास ठेवणे पडले महागात

Pune fire| मार्केट यार्ड परिसरातील गोदामाला आग ; दोन टेम्पो जळून खाक, अग्निशमन दलक्डून आगीवर नियंत्रण

Pune News| महावितरणच्या हलगर्जीमुळे उघड्या डीपीला हात लागल्याने आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; पिंपळे सौदागर येथील घटना

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44
Next Post

Sad News | शिंदवणे येथील गोरखनाथ खेडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.