Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL 2026: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा जलवा, 15 चेंडूत अर्धशतक ठोकत आरसीबीला दिला धक्का

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 April 2026, 8:19

IPL 2026 Rajasthan Royals vs RCB : आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने तुफानी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावा केल्या आणि राजस्थानसमोर 202 धावांचे आव्हान ठेवले.

या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी केली. मात्र संघाच्या 21 धावांवर जयस्वाल बाद झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने एकहाती डाव सांभाळत आक्रमक खेळ सुरू ठेवला.

केवळ 15 वर्षांचा असलेला वैभव सूर्यवंशी मैदानात उतरून अनुभवी गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्यावर जोरदार प्रहार करत धावांचा वेग वाढवला. पावरप्लेमध्येच त्याने 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत विक्रमी कामगिरी केली. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याने 353.33 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा केल्या.

 

विशेष म्हणजे आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने दुसऱ्यांदा 15 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. याआधीही त्याने अशीच कामगिरी केली होती. एका हंगामात दोन वेळा इतक्या जलद अर्धशतक ठोकण्याचा नवा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.

या आधी आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. त्याने 2023 मध्ये 13 चेंडूत अर्धशतक केले होते. त्यानंतर केएल राहुलने 2018 मध्ये 14 चेंडूत आणि युसूफ पठाणने 2014 मध्ये 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

वैभव सूर्यवंशीच्या या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थानच्या डावाला जोरदार सुरुवात मिळाली आणि प्रेक्षकांना रोमांचक क्रिकेट पाहायला मिळाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ग्राहकांसाठी खुशखबर!सोन्याच्या किंमतीत दुसऱ्या दिवशीही घसरण; चांदीच्या दरांनीही घेतला ब्रेक

Tuesday, 7 July 2026, 14:15

सेवा रस्त्यावर धोकादायक खड्डा, पालखी आगमनापूर्वी सेवा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

Tuesday, 7 July 2026, 14:13

पोलीसच बनले अपहरणकर्ते! पर्यटकांना 7 तास ओलीस ठेवून मागितली 5 लाखांची खंडणी; पुणे-लोणावळा हायवेवरील घटना

Tuesday, 7 July 2026, 13:25

‘खाशाबा’च्या टीझरमध्ये दिसली नागराज मंजुळेंची पत्नी! ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’मधील गार्गी कुलकर्णी नेमकी कोण?

Tuesday, 7 July 2026, 13:16

मुलींचा वाद मिटवणं पत्नीला पडलं महाग! पतीने अशी मारहाण केली की नाकाचं हाडच तुटलं; पुणे येथील घटना

Tuesday, 7 July 2026, 12:41

महायुतीत शरद पवार गटाची एंट्री? जयंत पाटील-विनोद तावडे यांच्या बैठकीने राजकारणात खळबळ!

Tuesday, 7 July 2026, 12:06
Next Post

येरवडा ते कोंढवा... पुण्यात ट्रॅफिकचे नियम! शादलबाबा चौकातील 'हा' महत्त्वाचा सिग्नल कायमचा बंद? वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.