Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL 2024: धोनीचे आयपीएलमध्ये खेळण्याबाबत सूचक विधान; ‘गुडघ्याची दुखापत सध्या…’

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 November 2023, 17:08

IPL 2024 : मुंबई : महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सांभाळत ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. २०२३ साली चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवल्यानंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आपली शानदार खेळी करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, त्याने लिलावापूर्वी खेळण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करू इच्छितो.

महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये खेळणार?

याआधीही महेंद्रसिंग धोनीच्या जगभरातील चाहत्यांच्या मनात हाच प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होत होता की तो यावेळी आयपीएल खेळणार का? त्यावर चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाला की, “महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आयपीएल २०२४ खेळण्यासाठी तयार आहे.” यावर धोनीने म्हटले आहे की, “मी सध्या माझ्या तंदुरुस्तीवर लक्ष्य केंद्रित करत आहे. माझी गुडघ्याची दुखापत सध्या बरी असून मी जिममध्ये घाम गाळत आहे.”

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांच्या मते, धोनी आयपीएलचा संपूर्ण आगामी हंगाम खेळणार आहे. त्याने स्वतः आयपीएल २०२३च्या शेवटी पुष्टी केली होती की, त्याला पुढील वर्षी आयपीएल खेळायचे आहे. आयपीएल २०२४च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या जुन्या खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. चेन्नई संघाने बहुतांश खेळाडूंना कायम ठेवण्याचे काम केले आहे. त्यांनी काही खेळाडूंना सोडले देखील असून त्यात बेन स्टोक्सचा समावेश आहे. तो स्वतः आयपीएलपासून दूर गेला आहे.

 

धोनीची आयपीएलमधली कारकीर्द

२०१९ साली महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करतो. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. जर धोनीच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने २५० सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55
Next Post

'दिवाळी फराळ परदेशात' उपक्रमाला उत्तम प्रतिसाद; पुणे पोस्ट विभागातर्फे गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.