Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘दिवाळी फराळ परदेशात’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद; पुणे पोस्ट विभागातर्फे गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 November 2023, 17:34

विशाल कदम

पुणे : परदेशातील प्रियजनांना फराळ पाठवता यावा यासाठी पोस्ट विभागाने “दिवाळी फराळ परदेशात” हा उपक्रम २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबवला होता. या उपक्रमाला पुणे शहरातील नागरिकांकडून अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. पुणे शहरातील पोस्ट ऑफिसमधून सुमारे ७५०० किलो फराळाचे पार्सल महिनाभरात अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा तसेच इतर देशात पाठवण्यात आले.

या उपक्रमात पोस्टमनमार्फत घरून पिक-अप तसेच पॅकेजिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या कालावधीमध्ये उत्तम काम करणाऱ्या पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा काल पर्वती पोस्ट ऑफिसमध्ये पार पडला. या सोहळ्याला पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये, डाक संचालिका सिमरन कौर, आर. पी. गुप्ता, पुणे शहर पूर्व विभागाचे वरिष्ठ अधिक्षक डॉक्टर अभिजित इचके, पुणे शहर पश्चिम विभागाच्या अधिक्षक रिपन दुल्लेत, पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे व पोस्टाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

या प्रसंगी बोलताना पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी सर्व गुणवंत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. भविष्यात जनतेची सेवा करायचे आवाहन केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा प्रचार-प्रसार अद्याप झालेला नाही, तो वाढवण्याची गरज व्यक्त केली. पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचे दर अन्य कुरिअरच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पोस्टमन डाक पोस्ट विभागाचा कणा आहे, यामध्ये पोस्टमन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात तसेच जनतेपर्यंत ही माहिती पोहोचू शकतात, असेही सांगितले.

पुणे क्षेत्राच्या डाक संचालिका सिमरन कौर यांनी गुणवंत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, येणाऱ्या भविष्यकाळात डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार इ-कॅामर्स क्षेत्रामुळे होणार आहे. त्यामध्ये पोस्ट ऑफिसेसची महत्वपूर्ण भूमिका असली पाहिजे, कारण पोस्ट ऑफिसचे सर्वात मोठे नेटवर्क आहे व देशातील कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिसमधून पार्सल बुकिंग तसेच डिलिव्हरी होऊ शकतात.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘व्यवसाय विकास’चे उप प्रबंधक नागेश डुकरे यांनी केले. आभार प्रदर्शन पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक शरद वांगकर यांनी केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post
Man died who is beaten by known people pune

Pune Crime: डोक्यात जबर मारहाण करत नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.