Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: डोक्यात जबर मारहाण करत नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 30 November 2023, 17:51
Man died who is beaten by known people pune

Pune Crime पुणे: खेड तालुक्यातील निघोजेमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचे कपडे काढत मोकळ्या जागेत नग्नावस्थेत सोडून दिले होते. त्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) घडली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. अज्ञातांच्या विरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा या प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अर्जुन सोनटक्के यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे गावात एक जखमी व्यक्ती नग्नावस्थेत पडला असल्याची माहिती बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास महाळुंगे पोलिसांना मिळाली.त्यानंतर महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 30 ते 35 वर्ष वयोगटातील एका व्यक्तीला अज्ञातांनी डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी मारून गंभीर जखमी केले होते.

 

मारहाण केल्यानंतर सदर व्यक्तीची ओळख पटू नये, यासाठी आरोपींनी जखमी व्यक्तीच्या अंगावरचे सर्व कपडे काढून त्याला नग्नावस्थेत सोडून दिले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला महाळुंगे पोलिसांनी ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. परंतु, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर या प्रकरणाचा आधिक तपास करीत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post
Yogiraj shinde appointed as cultural wing vice president of pune

लोणीकंद येथील योगीराज शिंदे यांची भाजप सांस्कृतिक आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.