Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हार्दिक पांड्या टीममधून बाहेर? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 29 May 2026, 18:26

मुंबई: मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीचा ठपका ठेवत, कर्णधार हार्दिक पांड्याने अखेर फ्रँचायझीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सततचे पराभव आणि चाहत्यांकडून होत असलेल्या टीकेमुळे हार्दिक सध्या मोठ्या मानसिक तणावाखाली असल्याचे समजते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिकने स्वतःहून हा निर्णय घेतला असून टीम मॅनेजमेंटनेही त्याला संमती दर्शवली आहे.

हार्दिकने २०२४ मध्ये रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली टीमला अपेक्षित यश मिळवता आले नाही. २०२४ मध्ये टीम सर्वात शेवटी, तर २०२६ मध्ये नवव्या क्रमांकावर राहिली. या सगळ्याचा परिणाम हार्दिकच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला असून, तो पूर्णपणे थकल्याचेही बोलले जात आहे.

केवळ नेतृत्वातच नव्हे, तर वैयक्तिक खेळातही हार्दिक संघर्ष करताना दिसला. त्याने १० सामन्यांत २२.८९ च्या सरासरीने आणि १३८.२६ च्या स्ट्राईक रेटने केवळ २०६ धावा केल्या, तर गोलंदाजीतही त्याला फक्त ४ विकेट्स मिळवता आल्या. दरम्यान, हार्दिक दुसऱ्या टिम कडून खेळणार कि ब्रेक घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरएसपी ट्रूपची नेत्रदीपक परेड अन् कराटे प्रात्यक्षिकांनी जिंकली मने..

Monday, 17 August 2026, 16:59

पुण्यात धावत्या बसमध्येच प्रवाशासोबत घडलं भयंकर! क्षणात खाली कोसळला अन् १५ मिनिटांचा थरार….

Monday, 17 August 2026, 16:57

आलेगाव पागाच्या कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श

Monday, 17 August 2026, 16:52

उन्नती कन्या विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; ‘विकसित भारत’ थीम, धनुर्विद्या व कराटेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष..

Monday, 17 August 2026, 16:47

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा ‘दबदबा’ कायम; संघटनेत मोठे फेरबदल….

Monday, 17 August 2026, 16:34

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Monday, 17 August 2026, 16:07
Next Post

रुग्णांच्या जीवाशी खेळ? नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत गंभीर त्रुटी; आमदारांकडून कामाची पाहणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.