Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CSK ला लागली पराभवाची साडेसाती! चेन्नईचा संकटमोचक धोनी खेळणार नाही? ऋतुराज गायकवाडने दिली महत्वाची अपडेट

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 6 April 2026, 11:33

पुणे: चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पराभव हे समीकरण चाहत्यांच्या पचनी पडणारं नाही, पण सध्या मैदानात तेच घडताना दिसतंय. राजस्थान, पंजाब आणि आता आरसीबीकडून पराभव झाला. सलग पराभवाचा धडाका लागल्यामुळे चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीमला विजय मिळणे कठीण झाले असून, चाहत्यांचे डोळे आता फक्त एकच चेहरा शोधतोय, तो म्हणजे ‘थाला’ महेंद्रसिंह धोनी!

मैदानात धोनीची उपस्थिती केवळ फलंदाजीसाठी नाही, तर रणनीतिक सल्ल्यासाठीही महत्त्वाची असते. सध्या डगआऊटमध्ये धोनी नसल्याने ऋतुराज मैदानावर काहीसा एकाकी पडल्याचं चित्र दिसत आहे.

धोनी का खेळत नाहीये?

चेन्नईचा खरा संकटमोचक धोनी सध्या खेळत का नाही, याचं उत्तर अखेर ऋतुराजने दिलं आहे. 44 वर्षीय धोनी सध्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. वयाच्या या टप्प्यावर अशा दुखापतीतून सावरण्यासाठी शरीर थोडा जास्त वेळ घेतो. सध्या धोनी ‘रिहॅबिलिटेशन’ प्रक्रियेतून जात आहे. ऋतुराजने दिलेल्या माहितीनुसार, धोनी पहिले दोन आठवडे खेळणार नाही.

 

धोनी स्वत: खेळण्यासाठी प्रचंड उत्सुक असून लवकरच पूर्ण बरा होऊन परतणार आहे. ही चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे. धोनी पुन्हा संघात परतल्यावर कॅप्टन्सीच्या निर्णयांमध्ये काही बदल होणार का, की तो केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

रात्रीची वेळ अन् पोलिसांची एन्ट्री, 'हॉटेल 96 कट्टा'वर 'ते' पाहून उडाली मोठी खळबळ; पुणे सोलापूर महामार्गावर नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.