Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रात्रीची वेळ अन् पोलिसांची एन्ट्री, ‘हॉटेल 96 कट्टा’वर ‘ते’ पाहून उडाली मोठी खळबळ; पुणे सोलापूर महामार्गावर नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 6 April 2026, 11:40
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

Photo-Social Media

Pune Crime : पुणे: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका हॉटेल आणि लॉजमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इंदापूर तालुक्यातील गागरगावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल कल्याण ॲग्रो आणि हॉटेल 96 कट्टा या दोन ठिकाणी अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे इंदापूर पोलिसांनी अचानक छापा टाकून ही धडक कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना एका गुप्त बातमीदाराकडून या गैरप्रकाराबद्दल माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर 3 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलिसांच्या पथकाने या दोन्ही हॉटेलवर सापळा रचून धाड टाकली. या कारवाई दरम्यान तिथे काही महिला आणि मुलींकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेतला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून काही रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे असलेल्या एका महिला एजंटची तपासणी केली असता तिच्याकडे 2,000 रुपये रोख सापडले. पोलिसांनी या संपूर्ण कारवाईत एकूण 3,375 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस फौजदार शुभांगी खंडागळे यांनी तक्रार दाखल केली आहे.

 

या तक्रारीनंतर पोलिसांनी हॉटेल मालक दीपक उर्फ ज्ञानदेव सिताराम ढवळे आणि संबंधित महिला एजंट यांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे स्वतः करत आहेत. पुणे सोलापूर महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा रस्ता मानला जातो आणि अशा मुख्य रस्त्यावरील हॉटेल्समध्ये हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महामार्गावर अशा प्रकारे सुरू असलेल्या अनैतिक कामांवर पोलिसांनी वेळीच लगाम लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

फेसबुकवरील टाटा सोलरची डीलरशिप पडली महागात; हडपसरच्या कुटुंबाची 5 लाख रुपयांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.