Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बाप्पासमोर झाला नतमस्तक, भारतीयांना दिल्या अशाप्रकारे शुभेच्छा…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 31 August 2022, 17:46

पुणे : सध्या देशात गणेशोत्सवाची धूम आहे. दिग्गज नेते, खेळाडू तसेच सेलिब्रिटींच्या घरात गणेशाचे आगमन झाले आहेत. असे असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही थेट ऑस्ट्रेलियातून भारतीयांना गणेत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने स्वत:चा गणपती बाप्पासोबतचा खास फोटो ट्वीट केलाय. या फोटोची तसेच वॉर्नरने दिलेल्या या शुभेच्छांची सगळीकडे चर्चा होत आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना तो बाप्पासमोर नतमस्तक झाला आहे. बाप्पाला होत जोडतानाचा फोटो त्याने शोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच “भारतातील माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे आयुष्य आनंदमय होवे,” अशा सदिच्छादेखील त्याने दिल्या आहेत. त्याच्या या खास शुभेच्छा भारतीयांना चांगल्याच आवडल्या आसून भारतीय क्रिकेटप्रेमी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत आहेत.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे भारतीय प्रेम कुणापासून लपलेले नाही. यावेळी भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाते आणि या निमित्त गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन दिसला. त्याने बाप्पासोबतचा स्वतःचा एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरची भारतात चांगली फॅन फॉलोइंग आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट कारकिर्दीत व्यस्त असतानाही गणेश चतुर्थीच्या आगमनानिमित्त त्यांनी खास पोस्ट करून करोडो भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.

 

दरम्यान, डेव्हिड वॉर्नरचे भारतात लाखोंनी चाहते आहेत. दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूने साकारलेले पुष्पा चित्रपटातील पुष्पराज हे पात्र वॉर्नरला खूप आवडते. तो अनेक सामन्यांमध्ये पुष्पा चित्रपटातील ‘झुकेना नही’ हा डायलॉग म्हणताना दिसलेला आहे. तसेच पुष्पाची अॅक्शनदेखील त्याने अनेकवेळा केलेली आहे. याच कारणामुळे भारतात त्याचे खास चाहेत असून त्याला क्रिकेटमधील पुष्पा म्हटले जाते. आयपीएल २०२२ चा हंगाम तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला होता. या हंगामात त्याने संघाला अनेकवेळा एकहाती विजय मिळवून दिला होता.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

पालकांनो, आतातरी इकडे लक्ष द्या, ऑनलाइन जुगाराच्या व गेमच्या नादात भिगवण परिसरातील तरुणाई बनली व्यसनाधीन अन कर्जबाजारी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.