Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ऐन सणांत वीजदरवाढ, प्रति युनिट ‘इतके’ पैसे द्यावे लागणार..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 16 October 2023, 13:07

Pune News : पुणे : वीज खरेदी खर्चात वाढ झाल्याने महावितरणकडून वीजबिलांत इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार असून, परिणामी घरगुती वीज ग्राहकांना सप्टेंबरच्या बिलासाठी प्रति युनिट ३५ पैसे जादा द्यावे लागणार आहेत. यासंदर्भात महावितरणच्या मुख्य अभियंतांनी (वीज खरेदी) आदेश काढले आहेत.

वीज ग्राहकांकडून नाराजी व्यक्त

ऐन सणासुदीच्या काळात जनतेला वीजदरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महावितरणकडून सप्टेंबरच्या वीजबिलात इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने वीज उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. परिणामी वीज वितरण कंपन्यांना खुल्या बाजारातून महागड्या दराने वीजखरेदी करावी लागली होती. त्यामुळे पुन्हा गत वर्षी जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या बिलात प्रति युनिटमागे कमीत कमी २५ पैशांपासून जास्तीत जास्त अडीच रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत हा आकार सरासरी १५ ते २० पैसे प्रति युनिट होता.

दरम्यान, आता पुन्हा सप्टेंबरच्या वीजबिलात हा आकार लावल्याने वीज ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ही वसुली येत्या काही महिन्यांत सुरू राहणार आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील, तसेच पाचशे युनिटपेक्षा अधिक वीज वापरकर्त्यांवरही परिणाम होणार आहे. यासोबतच कृषी वीजजोडणी असलेल्या ग्राहकांना प्रति युनिट दहा व पंधरा पैसे, तर औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट २० पैसे जादा द्यावे लागणार आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45
Next Post

Pimpri News : अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची 'हवा'; पिंपरी-चिंचवड मतदारसंघ दौऱ्यांचा धडाका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp