Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची ‘हवा’; पिंपरी-चिंचवड मतदारसंघ दौऱ्यांचा धडाका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 October 2023, 13:13

Pimpri News  : पुणे : पिंपरी-चिंचवड मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात सध्या शरद पवार गटाने शिरकाव करण्यास सुरवात केली आहे. आमदार रोहित पवार, जयंत पाटील यांनी नुकताच या भागाचा दौरा केला. त्यानंतर येत्या मंगळवारी पुन्हा आमदार रोहित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येणार असून, येथील महत्त्वाच्या व्यक्तींसह काही सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात अजित पवारांपेक्षा शरद पवार गटाचीच चर्चा होत असल्याचे चित्र आहे.

रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे

अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून, वेगळी चूल मांडल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात जयंत पाटील, रोहित पवार यांनी दौऱ्याचा धडाका लावला आहे. (Pimpri News ) अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात शरद पवार गटाची सरशी दिसत आहे. दोन गट पडल्यापासून रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे.

रोहित पवार आणि अजित पवार असे काका पुतण्याचे राजकारण शहरात दिसत आहे. शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी अनेक दिग्गज नेत्यांना शरद पवार गटात सामावून घेतले आहे. (Pimpri News ) आणखी काही नेते त्यांच्या संपर्कात असून, लवकरच शरद पवार आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : “संस्कृती संवर्धनात ग्रंथालयांचा मोलाचा वाटा!” – साहित्यिक श्रीकांत चौगुले

Pimpri News : ‘बकुळगंध’ हा अभूतपूर्व ग्रंथ! : डॉ. पी. डी. पाटील यांचे गौरवोद्गार

Pimpri News : आज फक्त रुग्णवाहिकेची काच फोडली; उद्या तुझ्या पप्पाना फोडून काढेल ; अशी धमकी देत लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग;

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
know about tmc mp mahua moitra

जाणून घ्या कोण आहेत फायरब्रॅन्ड महुआ मोईत्रा? ज्यांच्यावर भाजप खासदाराने केला आहे लाच घेतल्याचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.