Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“…त्यांचे खरे बॉस बारामतीमध्ये बसले आहेत”; मावळच्या बैठकीत युगेंद्र पवारांचा अजित पवारांना टोला

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 28 September 2025, 16:11

बारामती : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या कार्यकर्ता आढावा बैठकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले. या बैठकीत बोलताना युवा नेते युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना युगेंद्र पवार म्हणाले, “बारामतीमध्ये आजही मोठ्या प्रमाणात दहशत आहे. आणि मावळात जे आमदार आहेत, त्यांचे खरे बॉस बारामतीमध्ये बसलेले आहेत.” असे वक्तव्य युगेंद्र पवार यांनी केले आहे.

या बैठकीमध्ये पक्ष संघटना मजबूत करणे, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे आणि मावळचे अध्यक्ष दत्ता पडवळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे मावळच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंची तोफ धडाडली; ‘मतचोरी’वरून एकमेकांवर आरोपांची सरबत्ती

Wednesday, 21 October 2026, 17:54

शेतकऱ्यांना सरसकट ८ लाख रुपये मिळणार? मुख्यमत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत नवीन माहिती समोर; जाणून घ्या सत्य

Wednesday, 21 October 2026, 16:12
Next Post

"कुणी रस्ता देता का रस्ता"; रस्त्यासाठी नागरिकांची बॅनरबाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp