Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“कुणी रस्ता देता का रस्ता”; रस्त्यासाठी नागरिकांची बॅनरबाजी

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 28 September 2025, 16:29

आदित्य बोराटे

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील महादेव शिव रस्त्याची दुरावस्था झाली असून स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी दीड किलोमीटर चिखलातून जावं लागत आहे. वारंवार मागणी करूनही या रस्त्याचे काम होत नसल्याने येथील नागरिकांनी चक्क गावात बॅनरबाजी करत रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या या बॅनरबाजीची चर्चा निमगाव केतकी परिसरात मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.

या रस्त्याच्या लगत असणारी श्रीपती जाधव वस्ती, भोंगवस्ती, नवामळा, पाटीलवस्ती परिसरातील जवळपास चारशे ते पाचशे लोकांना कामानिमित्त या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. तसेच या रस्त्यावरून शाळेसाठी जाणारे ४० ते ५० विद्यार्थी आहेत. या सर्व लोकांना या रस्त्याने ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागते आहे. काही वेळेला तर चिखलात पडून विद्यार्थ्यांना आपली शाळा बुडवावी लागली आहे. चिखलामुळे मोटरसायकल देखील या रस्त्यावरून जात नाही.

वारंवार या रस्त्यासाठी ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केलेला असून देखील कोणत्याही प्रकारची दखल ग्रामपंचायतीने घेतली नसल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या भागातील नागरिकांनी बॅनरबाजी करत निषेध व्यक्त केला आहे.

 

थोडा जरी पाऊस झाला तरी या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना कसरत करावी लागते. वारंवार मागणी करूनही आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटत नसल्याने आम्ही मंगळवारी ग्रामपंचायत वर चिखलफेक करत आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटेपर्यंत धरणे आंदोलनास बसणार आहे. असा इशारा स्थानिक नागरिक बाळू जाधव यांनी दिला आहे.

दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या चाऱ्या दोन वेळा ग्रामपंचायतच्या माध्यमातून खोलीकरण करण्यात आल्या होत्या. परंतु स्थानिक नागरिक त्या बुजवून टाकत असल्याने त्या ठिकाणी पाणी वाहून जात नाही. परिणामी पाणी रस्त्यावर येऊन चिखल होतो. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता परंतु काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने रस्ताचे काम करता आले नाही. असे ग्रामसेवक निमगाव केतकी लक्ष्मीकांत जगताप यांनी म्हंटले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंची तोफ धडाडली; ‘मतचोरी’वरून एकमेकांवर आरोपांची सरबत्ती

Wednesday, 21 October 2026, 17:54

शेतकऱ्यांना सरसकट ८ लाख रुपये मिळणार? मुख्यमत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत नवीन माहिती समोर; जाणून घ्या सत्य

Wednesday, 21 October 2026, 16:12
Next Post

Nhavare News : भीमा नदीतील मृतदेह प्रकरण गाजतंय; गुऱ्हाळ मालक व पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp