Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड सिटी स्कुलमध्ये वीजेचा धक्का बसून कामगाराचा मृत्यु; संचालकासह इतरांवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 1 December 2024, 18:21

पुणे : बस धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या कॉम्प्रेसरला अर्थींग नसल्याने वीजेचा धक्का लागून एका कामगाराचा मृत्यु झाल्यची घटना घडली आहे. संतोष पांडुरंग माळवदकर (वय-४९, रा. पिसोळी) असं मृत्यु झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगर येथील सिंहगड सिटी स्कुलमध्ये १८ ऑक्टोबर रोजी घडली होती.

 

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सिंहगड सिटी स्कुलचे कॅम्पस संचालक धनंजय तुकाराम मंडलीक, संस्थेचे ट्रान्सपोर्ट सुपरवायजर दौलत दत्तात्रय ढोक, इलेक्ट्रीक सुपरवायजर इस्टेट सुपरवायजर विजय संपत कुंभार तसेच सिंहगड संस्था व संस्थेतील इतर संंबधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत त्यांची पत्नी सुनिता संतोष माळवदकर (वय-४१, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती संतोष माळवदकर हे स्कुलची बस धुवत होते. सदोष कॉम्प्रेसर व वायरींगमधून तसेच त्या ठिकाणी आर्थिग नसल्याने त्यांना वीजेचा जोरदर धक्का बसला. या घटनेत त्यांचा मृत्यु झाला. या कॉम्प्रेसर व विद्युत जोडणीबाबत योग्य काळजी न घेतल्याने संस्थेच्या पदाधिकार्‍याचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने संतोष माळवदकर यांचा वीजेचा धक्का लागून मृत्यु झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Bhigwan Grampanchayat Pays bonus to its employees pune

भिगवण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.