Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 1 November 2024, 17:55
Bhigwan Grampanchayat Pays bonus to its employees pune

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन बोनस म्हणून दिले आहे. ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे सरपंच दीपिका क्षीरसागर व उपसरपंच सत्यवान भोसले यांनी सांगितले. कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा दिवाळी सण आनंदमयी होणार आहे. विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीच बोनस कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.

 

ग्रामपंचायत कर्मचारी वर्षभर गावासाठी, ग्रामपंचायतीसाठी काम करत असतात. अडचणीच्या वेळी रात्री-अपरात्रीही ते कामकाज करत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना दिवाळीपूर्वीच एका महिन्याच्या पगाराएवढा बोनस देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे, असे सरपंच क्षीरसागर यांनी सांगितले.

दरम्यान, माजी उपसरपंच मुमताज जावेद म्हणाल्या की, ग्रामपंचायतीला कर्मचाऱ्यांप्रती सहानुभूती व आपुलकी आहे. सणासुदीच्या काळात बोनसच्या रूपाने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांना कामकाज करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

अरविंद सावंत यांच्या विधानावरुन डॉ. नीलम गोऱ्हे आक्रमक: निवडणूक आयोगाकडे तात्काळ लेखी तक्रार दाखल करणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.