Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नशा करण्यासाठी वापरले जाणाऱ्या इंजक्शनची विक्री करणारी महिला जेरबंद; हडपसर पोलिसांकडून 160 बाटल्या जप्त

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 27 December 2024, 17:51

हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशा करण्यासाठी वापरले जाणारे मेफेन्टरमाइन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला हडपसर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन 400 ते 500 रुपयांना विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुर, (वय 26, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी सदर महिलेकडून 1 लाख रुपयांची मेफेन्टरमाइन सल्फेट (टर्मीन) च्या 160 बाटल्या जप्त केल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एक महिला नशा करण्यासाठी इंजेक्शनची विक्री करीत आहे. त्या माहितीवरुन हडपसर पोलिसांनी अंबिका ऊर्फ नेहा ठाकूर हिला छापा घालून पकडले.

तिच्याकडे चौकशी केली असता तिच्याकडे कोणताही औषध विक्रीचा परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच हे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसल्याची माहिती मिळाली. मेफेन्टरमाइन सल्फेट (टर्मीन) औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्लाशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन, औषध घेणार्‍या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते.

दरम्यान, याची माहिती असतानाहि अंबिका ऊर्फ नेहा ठाकुरने नशा करण्यासाठी गैरवापर करणाच्या उद्देशाने बेकादेशीररित्या विक्री करता मोठ्या प्रमाणात औषध बाळगल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे तपास करीत आहेत.

ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, कुंडलिक केसकर, अमोल दणके, गायत्री पवार यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील बहुचर्चित बालभारती – पौड फाटा रस्त्याला स्थगिती ; काय आहे कारण?

Saturday, 17 May 2025, 8:52

आयुर्वेदात ‘ही’ वनस्पती आहे अमूल्य, सांधेदुखी, पोटदुखी, मुतखडा अन् त्वचेच्या विकारांवर गुणकारी

Saturday, 17 May 2025, 8:24

सीआयएसएफमध्ये भरती सुरु; पगार ८११०० रुपये, अर्ज कसा करावा?

Saturday, 17 May 2025, 7:44

राज्यात वादळी पावसाचा इशारा; वर्धा, यवतमाळ,चंद्रपूरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

Saturday, 17 May 2025, 7:29

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार लाभदायक ; जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Saturday, 17 May 2025, 7:15

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01
Next Post

पारोडीच्या विद्यमान उपसरपंचाच्या मुलासह त्याच्या मित्रांची दहशत; महिलेचा विनयभंग करून कुटुंबाला दिली जीवे मारण्याची धमकी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.