Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 December 2024, 15:24

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती एमएलआर टाकी परिसर, टैंकर पॉईट, भामा आसखेड, लष्कर जलकेंद्र आदीआदी पाणीपुरवठा केंद्रांतून जलवाहिनीमधून होणारी पाण्याची गळती थांबविण्यासाठी देखभाल दुरुस्तीचे कामे हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा हा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहितीही पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे…

पर्वती एमएलआर टाकी परिसर: गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर इ.

पर्वती HI.R टाकी परिसर सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरकाही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग- 1 व 2 लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं. 42 कोंढवा खुर्द, साईबाबानगर, इत्यादी.

 

पर्वती LLR परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर लोहगाव, विमाननगर, बडगाव शेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी, इत्यादी

लष्कर ते खराड़ी पंपींग क्लोजरमुळे पाणीपुरवठा बंद होणारा परीसर खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परीसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे बस्ती, तुकाराम नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनितानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, गार्डेनिया, धनलक्ष्मीसोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, महावीरनगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी इत्यादी.

लष्कर जलकेंद्र भाग: संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क, गोसावी वस्ती शंकर मठ, वैदुवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातवबाडी, गोधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी चाजू, केशवनगर मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगावपार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची भेकराईनगर (टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद), हाय सर्व्हिस, बेकर हिल, रेसकोर्स, ठाकरसी टाकी, कॅम्प, ससून.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढ़ावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणेमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसरः कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण थारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ. वारजे जलकेंद्र अखत्यारीतील GSR टाकी परिसर कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०

एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.): गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंधा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी ही. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, बडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी इत्यादी.

एस. एन. डी. डी. (एम. एल. आर.) लॉ कॉलेज रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा, विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, एरंडवणा परिसर, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, इत्यादी.

चतुःश्रृंगी टाकी परीसर औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भागः मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगगा सोसायटी इत्यादी.

पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर- गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्र नगरबा काही भाग समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.

जुने वारजे जलकेंद्र भागः रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठठल नगर, ज्ञानेश सोसायटी, बशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.

कोंढवे – धावडे जलकेंद्र : वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कॉहवे घावडे, न्यु कोपरे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

व्याहाळीत घरातील डब्यात ठेवलेले तीन तोळ्यांचे मनी मंगळसूत्र चोरीला

Wednesday, 7 October 2026, 16:50

लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड? खात्यात थेट 3000 रुपये!सरकारचा मोठा निर्णय समोर..

Wednesday, 7 October 2026, 16:19

‘अजितदादा मोठ्या मनाचे, पण मी तशी नाही; एकदा बाहेर ते कायमचे बाहेर’ सुनेत्रा पवारांचा बंडखोर नेत्यांना थेट इशारा…

Wednesday, 7 October 2026, 15:50

विद्यार्थ्यांचा त्रास कधी संपणार? पुण्यात महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ; परीक्षा अखेर रद्द!

Wednesday, 7 October 2026, 15:29

चिमुकलीला छातीशी बांधलं अन् विवाहतेने जीवन संपवलं! एकमेकींना मिठी मारलेले मृतदेह; सासूला गावकऱ्यांकडून मारहाण तर पती फरार…

Wednesday, 7 October 2026, 15:15

प्रवाशांनो अटल सेतूमार्गे पुणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार सुपरफास्ट; पहिल्याच टप्प्यात तब्बल ३२ फेऱ्या सुरू

Wednesday, 7 October 2026, 14:58
Next Post

धरणावर काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार; भटजीची रवानगी थेट येरवडा कारागृहात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp