Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्याहाळीत घरातील डब्यात ठेवलेले तीन तोळ्यांचे मनी मंगळसूत्र चोरीला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 October 2026, 16:50

आदित्य बोराटे

इंदापूर : व्याहाळी (ता. इंदापूर) येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या, दरवाजा व खिडक्या नसलेल्या घरातील डब्यात ठेवलेले तीन तोळ्यांचे मनी मंगळसूत्र तिघांनी चोरून नेल्याची फिर्याद सिद्धनाथ अंकुश माने (वय 31, रा. व्याहाळी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. मंगळसूत्राची किंमत 2 लाख 10 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ऑक्टोबर रोजी रात्री दोनच्या सुमारास व्याहाळी गावच्या हद्दीत हा प्रकार घडला. सिद्धनाथ माने यांच्या आजी केशर सुखदेव माने (वय 75) यांचे तीन तोळ्यांचे मनी मंगळसूत्र घरातील डब्यात ठेवले होते. अशोक उर्फ लिंग्या नामदेव शिंदे, तुषार नानासाहेब सोलनकर आणि जिंदाल काळे (पूर्ण नाव माहीत नाही), तिघेही रा. व्याहाळी, ता. इंदापूर, यांनी आजीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने मंगळसूत्र चोरी करून नेत असताना त्यांना पाहिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 625/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) अन्वये 6 ऑक्टोबर रोजी रात्री 12.55 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार भोईटे (ब.नं. 702), तर तपासी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार चंदनशिवे (ब.नं. 2608) काम पाहत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमनवारांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचा मोठा निर्णय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, ही अट ….

Wednesday, 7 October 2026, 18:14

पुण्यात PSIनं उचललं टोकाचं पाऊल! स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; पुणे पोलीस दलात खळबळ

Wednesday, 7 October 2026, 17:38

बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह 14 आमदारांना मोठा धक्का! मतदानावरच बंदी; नेमकं कारण काय?

Wednesday, 7 October 2026, 17:17

व्याहाळीत घरातील डब्यात ठेवलेले तीन तोळ्यांचे मनी मंगळसूत्र चोरीला

Wednesday, 7 October 2026, 16:50

लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड? खात्यात थेट 3000 रुपये!सरकारचा मोठा निर्णय समोर..

Wednesday, 7 October 2026, 16:19

‘अजितदादा मोठ्या मनाचे, पण मी तशी नाही; एकदा बाहेर ते कायमचे बाहेर’ सुनेत्रा पवारांचा बंडखोर नेत्यांना थेट इशारा…

Wednesday, 7 October 2026, 15:50
Next Post

बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह 14 आमदारांना मोठा धक्का! मतदानावरच बंदी; नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp