Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भीमनवारांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचा मोठा निर्णय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, ही अट ….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 October 2026, 18:14

पुणे : पुण्यात सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले असून, नैतिकतेच्या आधारावर एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची ठाम मागणी करत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची अधिकृत भूमिका मांडली आहे.

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, एमपीएससी हे घटनात्मक पद असल्याने अध्यक्षांना थेट हटवण्याचा किंवा त्यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार राज्य सरकार किंवा राज्यपालांना नाही. भारतीय संविधानाच्या कलम 317 नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर केवळ राष्ट्रपतीच अध्यक्षांवर कारवाई करू शकतात.

मुख्यमंत्री म्हणाले की, आंदोलनातील 15 सदस्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या 5 मागण्यांपैकी काही मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या होत्या. ज्या काळात पेपरफुटीचा प्रकार घडला, त्या वेळी विवेक भीमनवार हे एमपीएससीचे अध्यक्ष नव्हतेच. असे असूनही, सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे मान्य केले आहे. जर या चौकशीत विद्यमान अध्यक्षांचा दुरान्वयानेही संबंध आढळला किंवा गैरप्रकार सिद्ध झाला, तर राज्य सरकार स्वतः कलम 317 अंतर्गत राष्ट्रपतींकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करेल.

दरम्यान या आंदोलनात काही राजकीय हेतूने प्रेरित घटक असले, तरी बहुतांश सामान्य विद्यार्थी असल्याने पोलिसांनी हे आंदोलन अतिशय संयमाने हाताळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रमुख मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक पावले उचललेली असताना आणि न्यायालयीन चौकशी तयार असताना पुन्हा बेकायदेशीर मार्गाने आंदोलन करणे अयोग्य आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमनवारांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचा मोठा निर्णय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, ही अट ….

Wednesday, 7 October 2026, 18:14

पुण्यात PSIनं उचललं टोकाचं पाऊल! स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; पुणे पोलीस दलात खळबळ

Wednesday, 7 October 2026, 17:38

बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह 14 आमदारांना मोठा धक्का! मतदानावरच बंदी; नेमकं कारण काय?

Wednesday, 7 October 2026, 17:17

व्याहाळीत घरातील डब्यात ठेवलेले तीन तोळ्यांचे मनी मंगळसूत्र चोरीला

Wednesday, 7 October 2026, 16:50

लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड? खात्यात थेट 3000 रुपये!सरकारचा मोठा निर्णय समोर..

Wednesday, 7 October 2026, 16:19

‘अजितदादा मोठ्या मनाचे, पण मी तशी नाही; एकदा बाहेर ते कायमचे बाहेर’ सुनेत्रा पवारांचा बंडखोर नेत्यांना थेट इशारा…

Wednesday, 7 October 2026, 15:50
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp