Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘अजितदादा मोठ्या मनाचे, पण मी तशी नाही; एकदा बाहेर ते कायमचे बाहेर’ सुनेत्रा पवारांचा बंडखोर नेत्यांना थेट इशारा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 7 October 2026, 15:50

बारामती: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांच्यावर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अफवा पसरत असून, त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, एकदा बाहेर पडलेला व्यक्ती कायमचा बाहेरच राहील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सर्वांचे एकमेकांशी संबंध चांगले आहेत. मात्र, सध्या कोण कोणाच्या जवळ येणार, कोण पुन्हा सोबत येणार, अशा अनेक चर्चा आणि अफवा ऐकायला मिळत आहेत. या चुकीच्या अफवांना बळी पडू नका. “एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते. दादांसारखी मी नाही,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक प्रचारात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबतही अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. अध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव आधीच निश्चित करण्यात आलेले नाही. निवडणूक झाल्यानंतर निकालाच्या आधारे आणि सर्वांच्या मर्जीनुसार अध्यक्षाची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अध्यक्ष सर्वसमावेशक असेल आणि सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“चेअरमन आधीच ठरवलेला नाही. निवडणूक होऊ द्या, त्यानंतर चेअरमन कोण असेल ते ठरवू. अनेक अफवा येतात; त्या केवळ अफवाच आहेत. कोणतीही गोष्ट खरी नाही, हे लक्षात ठेवा,” असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले.

 

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड? खात्यात थेट 3000 रुपये!सरकारचा मोठा निर्णय समोर..

Wednesday, 7 October 2026, 16:19

‘अजितदादा मोठ्या मनाचे, पण मी तशी नाही; एकदा बाहेर ते कायमचे बाहेर’ सुनेत्रा पवारांचा बंडखोर नेत्यांना थेट इशारा…

Wednesday, 7 October 2026, 15:50

विद्यार्थ्यांचा त्रास कधी संपणार? पुण्यात महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ; परीक्षा अखेर रद्द!

Wednesday, 7 October 2026, 15:29

चिमुकलीला छातीशी बांधलं अन् विवाहतेने जीवन संपवलं! एकमेकींना मिठी मारलेले मृतदेह; सासूला गावकऱ्यांकडून मारहाण तर पती फरार…

Wednesday, 7 October 2026, 15:15

प्रवाशांनो अटल सेतूमार्गे पुणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार सुपरफास्ट; पहिल्याच टप्प्यात तब्बल ३२ फेऱ्या सुरू

Wednesday, 7 October 2026, 14:58

घरात घुसून वाद घातला; कुटुंबीयांसमोरच चाकूनं भोसकून खून, पैशाच्या वादातून पुण्यात रक्तरंजित थरार….

Wednesday, 7 October 2026, 14:55
Next Post

लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड? खात्यात थेट 3000 रुपये!सरकारचा मोठा निर्णय समोर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp