Water Supply In Pune : पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा मंगळवारी (ता. २१) बंद राहणार आहे. बुधवारी (ता. २२) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
वारजे जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत मंगळवारी (ता. २१) एस. एन. डी. टी. HLR झोनमध्ये एस.एन.डी.टी. HLR व चतुश्रुंगी पाईपलाईन जोडणीची कामे, वारजे जलशुद्धीकरण केंद्र येथील चांदणी चौक BPTकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे व कोंढवे धावडे टाकी येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
पाणीपुरवठा बंद राहणार असलेले परिसर
– वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील एस. एन. डी. टी. HLR टाकी परिसर, हॅपी कॉलनी गल्ली क्र. ४, नवीन शिवणे, रामबाग कॉलनी, काशिनाथ सोसायटी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर ओढ्याजवळ, केळेवाडी, हनुमान नगर स्लम, रामबाग कॉलनी परिसर, एम. आय. टी. कॉलेज रोड डावी व उजवी बाजू, शिल्पा सोसायटी, यशश्री सोसायटी सीमा १, एम.आय.टी. कॉलेजची रोड मागील बाजू, कानिफनाथ, जीवनछाया सोसायटी, एल.आय.सी. कॉलनी, रामबाग कॉलनी, माधव बाग, मॉर्डन कॉलनी, जय भवानी नगर, राजा शिवराय प्रतिष्ठाण शाळा, शिवतीर्थ नगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, साम्राज, कांचनवाग, लिला पार्क, सिल्हरक्रेस्ट ऑर्नेट, रमेश सोसायटी, शेफालिका आर्चीड मैत्री, आकाश दर्शन, सरस्वती रोनक शिवगोरख , गोदाई, लोटसकोर्ट, ऋतुजा जानकी बळवंत , चिंतामणी सोसा , सुतारदरा , म्हातोबा नगर , आझाद वाडी , बनाज कंपनी मागील भाग , वृंदावन कॉलनी , गाढवे कॉलनी परिसर , बडारवस्ती , श्रमिक वसाहत गल्ली क्र . १ ते २१ , स्टेट बैंक कॉलनी , वनदेवी समोरचा संपूर्ण परिसर , मावळे आळी , दुधाने नगर , सरगम सोसायटी आनंद कॉलनी ते शाहू कॉलनी गल्ली क्र . १ पर्यंतचा संपूर्ण परिसर , भारत कॉलनी , इंगळे नगर परिसर , मावळे आळी बाँध्दविहार पर्यंतचा संपूर्ण परिसर , गोसावी वस्ती , मेघदूत सोसायटी , पृथ्वी हॉटेल मागील भाग , कोथरूड गावठाण , म्हसोबा मंदिर परिसर , डहाणूकर कॉलनी ( सम गल्ली ) , आनंदनगर , मधुर कॉलनीचा भाग , आयडियल कॉलनी भाग , पौड रोडचा भाग , पौड रोडची डावी बाजू महागणेश सोसा . , इशदान सोसा . सर्वत्र सोसायटी , प्रशांत न्यु . अंजठा , प्रतिक नगर , मधुराज नगर , गुजरात कॉलनी , मयूर कॉलनी , डी . पी . रस्त्याची डावी बाजू शिवशक्ती मोसा ते २० ओवस सोसायटी पर्यंत इ .
२ ) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चतुश्रुंगी टाकी परिसर सकाळ नगर औंध रोड , आय टी आय रोड , औंध गाव आणि बाणेर रोड , पंचवटी , पाषाण , निम्हणमळा भाग , लमाणतांडा बस्ती , पाषाण गावठाण काही भाग , चव्हाण नगर पोलीस लाईन , अभिमान श्री सोसायटी , राजभवन , भोसले नगर , पुणे विद्यापीठ , खडकी टाकीपर्यंत , रोहन निलय , औंध उजवीकडील सर्व बाजू , स्पायसर कॉलेज पर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत , बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरवा वसाहत इ.
३ ) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील सन हॉरीझन टाकी , बालेवाडी जकातनाका टाकी , ग्रीन झोन टाकी परिसर, मोहननगर , लक्ष्मण नगर , राम नगर- राम इंदू पार्क , बालेवाडी गावठाण , दसरा चौक परिसर , पाटील नगर शिवनेरी पार्क , सन हॉरीझन , हाई स्ट्रीट परिसर , नंदन प्रोसपेरा , 43 प्रायवेट ड्राईव्ह मधुबन सोसायटी परिसर कुणाल एस्पायर , बिट बाईज परिसर , एफ रेसिडन्सी , पार्क एक्सप्रेस परिसर , आयवरीस टॉवर इ .
४ ) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील कोंढवे धावडे टाकी परिसर कोंढवे धावडे गावठाण खडकवस्ती , १० नंबर गेट , टेलीफोन एक्सचेंज परिसर , न्यू कोपरे संपूर्ण परिसर उत्तमनगर गावठाण , उत्तमनगर उर्वरित परिसर , देशमुख वाडी , सरस्वती नगर , पोकळेनगर , इंडस्ट्रीयल एरिया शिवणे गावठाण , शिवणे संपूर्ण परिसर इंगळे कॉलनी ( नंदकिशोर जगताप ) मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग पुणे महानगरपालिका.