Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यातील गांधीनगर आणि खराळवाडी भागात पाणीपुरवठा विस्कळीत, स्थानिकांचा संताप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 10:50

Pune News: पुण्यातील (Pune) खराळवाडी, गांधीनगर परिसरात पाणी पुरवठा (Water Supply) न झाल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. पुण्यात अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत त्यामुळे नागरिक महापालिकेवर संताप व्यक्त करत आहेत. खराळवाडी आणि गांधीनगर परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत.

हेही वाचा- Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची सूचना! 11 दिवसांच्या पॉवर ब्लॉकमुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

पिंपरी शहरात पाणीटंचाई टाळण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असतो. दर शुक्रवारीप्रमाणे सकाळी ठरलेल्या वेळी पाणी यावे अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, कोणतीही सूचना न देता झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गांधीनगर परिसरातील रहिवाशांची सकाळ अक्षरशः पाण्यासाठी धावपळ करण्यात गेली. त्यामुळे नागरिकांनी आणखी संताप व्यक्त केला.

शहरातील खराळवाडी आणि गांधीनगर परिसरात दररोज पहाटे 5 वाजता पाणीपुरवठा केला जातो. 21 तारखेला पाणी पुरवठा योग्य वेळीस केला नव्हता, त्यामुळे नागरिकांना जवळच्या सोसायटीतून विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसर आणि महिंद्रा मॉलजवळील बोअरवेलमधून पाणी आणावे लागले. काही कुटुंबांनी मिळून जणांचा गट तयार करून टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागले.

 

सुमारे 12 वाजता अखेर पाणीपुरवठा विभागाने नळाद्वारे पाणी सोडले. मात्र, तेव्हापर्यंत नियमित पाण्याची वेळ निघून गेल्याने अनेकांना पायपीट करूनच पाण्याची सोय करावी लागली. पाणी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळीस पुरवठा करणे अशी नागरिकांनी विनंती केली.

हेही वाचा- Gold Rate Today: सोन्याच्या भावात आज घसरण! जाणून घ्या, आजचे नवीन दर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरहून पुण्यात अवघ्या अर्ध्या तासात! मराठवाड्यातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर; IndiGo कडून विशेष भाडे योजना जाहीर

Sunday, 20 September 2026, 21:21

साताऱ्यात जमिनीच्या वादातून रक्ताचा सडा! भावकीतील २८ वर्षीय युवकाची दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या

Sunday, 20 September 2026, 20:38

कोथरूड ते पाषाण प्रवास आता अवघ्या १०-१५ मिनिटांत! बोगद्याच्या आराखड्यात मोठा बदल करत महापालिकेचा मास्टरप्लॅन

Sunday, 20 September 2026, 19:57

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतिक्षित रेल्वे सुरू! उद्यापासून नियमित फेऱ्या; वाचा वेळापत्रक

Sunday, 20 September 2026, 19:09

भारतीय महिलांचा गोलवर्षाव! उझबेकिस्तानवर १९-० विजय; दीपिका सेहरावतचे विक्रमी आठ गोल; इशिकाची हॅटट्रिक

Sunday, 20 September 2026, 18:24

‘ऑपरेशन हनिमून’ पाहून सियाने रचला खुनाचा कट! ‘माही’ नावाच्या फेक अकाऊंटवरून केतनला जाळ्यात ओढलं अन्….

Sunday, 20 September 2026, 18:13
Next Post

Yavat News: 2 मिनिटांच्या प्रवासाठी 2 तास! खुटबाव चौकात ट्रॅफिक जामने नागरिक त्रस्त; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp