Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vasant More: पुणे महापालिका निवडणुकीआधी वसंत मोरेंची शरद पवारांना ऑफर, मोरेंनी थेट मांडलं पुण्याचं गणित !

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 October 2025, 20:30
Vasant More: Vasant More's offer to Sharad Pawar before the Pune Municipal Corporation elections, More directly presented the math of Pune!

Photo- Social Media

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते व पुण्यातील डॉशिंग चेहरा मानले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी महत्त्वाचे (Pune Politics) वक्तव्य केले आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे यांना शिवसेनेने महापालिका निवडणूक समन्वयक म्हणून नेमले होते, आणि निवडणुकीपूर्वी त्यांनी आपले मत थेट मांडले आहे.

 

वसंत मोरे यांनी सांगितले की, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. पुणे शहराची राजकीय गणिते ही इतर शहरांपेक्षा वेगळी आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत वेगवेगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्या वेळी शिवसेनेला 8 लाख 73 हजार, मनसेला 3 लाख 23 हजार, काँग्रेसला 5 लाख 26 हजार, राष्ट्रवादी काँग्रेसला 13 लाख आणि भाजपला 22 लाख मतदान मिळाले होते.

वसंत मोरे यांच्या मते, जर शिवसेना, मनसे आणि शरद पवारांचा गट युती करून लढला असता, तर 18 लाख मतदान होऊ शकते, जे भाजपच्या मतदानापेक्षा अधिक आहे. मात्र, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने केंद्राची भूमिका वेगळी असल्याने स्थानिक पातळीवर युती करणे कठीण आहे. बिहारमधील निवडणुकीचा आढावा घेता, अशी शक्यता दिसत नाही की काँग्रेस या युतीत सहभागी होईल.

वसंत मोरे यांनी असेही म्हटले की, शिवसेना (उद्धव गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जर एकत्र निवडणूक लढवली, तर पुण्यात महत्त्वाचे राजकीय गणित बदलू शकते. “मनसे आणि शिवसेना यांची युती झाली आहे, फक्त शरद पवार यांचा पक्ष बाकी आहे. जर हे झाले, तर महाविकास आघाडी सत्तेच्या दारात जाऊ शकते, हे माझे वैयक्तिक मत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. प्रारूप प्रभागरचनेवर नोंदविलेल्या 5,922 हरकतींपैकी 1,329 पूर्णत: मान्य झाल्या, 69 अंशत: मान्य करण्यात आल्या तर 4,424 हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. वसंत मोरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला युतीसाठी ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आणि आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या युतीला कोणत्या परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Sunday, 12 April 2026, 20:08
Yewala

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Sunday, 12 April 2026, 19:43
Next Post
Pune Crime: Fight between two families at Dhankawadi police post; Police post gates were broken while being beaten and abused, what is the matter?

Pune Crime: धनकवडी पोलीस चौकीतच दोन कुटुंबांमध्ये राडा; मारहाण अन् शिवीगाळ करत फोडल्या पोलीस चौकीच्या कुंड्या, प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.