Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 April 2026, 19:43
Yewala

Yewala : येवला शहरात बोगस वधू-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून विवाह इच्छुक तरुणांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येवला शहर पोलिसांनी पारेगाव रोड परिसरात छापा टाकून या टोळीतील संशयितांना ताब्यात घेतले.

तपासानुसार, ही टोळी विवाह ठरवून देण्याच्या नावाखाली तरुणांकडून 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम घेत होती. विवाहानंतर काही दिवसांनी संबंधित मुलगी विविध कारणे सांगून घर सोडत असे. या पद्धतीने अनेक तरुणांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी पारेगाव रोड परिसरातील एका घरावर कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात पारेगाव आणि सुरेगाव येथील 2 ते 3 तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सर्वसामान्यांना मोठा धक्का! निधीअभावी यंदा ‘आनंदाचा शिधा’ वाटप नाही

Wednesday, 28 October 2026, 16:08

पुणे महापालिका आयुक्तांचे मोठे आदेश; लोहगाव विमानतळ रस्त्यांचे रुंदीकरण व अतिक्रमणांवर कारवाई!

Wednesday, 28 October 2026, 16:01

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची सर्वात मोठी भेट! १ नोव्हेंबरपासून लागू होणार नवा नियम

Wednesday, 28 October 2026, 15:53

व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार! लोणी काळभोरमध्ये नशामुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

Wednesday, 28 October 2026, 15:51

‘अर्णब’ चक्रीवादळाची किनारपट्टीवर धडक; विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा!

Wednesday, 28 October 2026, 15:50

जन्मदात्याचं भयानक कृत्य! चक्क स्वतःच्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकलं; नेमकं काय घडलं?

Wednesday, 28 October 2026, 15:39
Next Post
Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp