Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 April 2026, 20:08
Pune Metro

Photo- Social Media

Pune : कोथरुड, कर्वेनगर आणि वारजे परिसरासाठी प्रस्तावित मेट्रो लाईन 4 आणि 4ए प्रकल्पाचे सादरीकरण नागरिकांसमोर करण्यात आले. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मेट्रो हा पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत असल्याचे सांगितले.

2016 मध्ये पुण्यात मेट्रो प्रकल्पाची सुरुवात झाली होती. सध्या सुरू असलेल्या मार्गिका आणि वाढत्या प्रवासी प्रतिसादामुळे मेट्रोला शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळाल्याचे पाटील यांनी नमूद केले. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रस्तावित लाईन 4 व 4ए याबाबत माहिती दिली.

 

लाईन 4 ही खराडी ते खडकवासला दरम्यान धावणार असून तिची लांबी 25.52 किमी असेल आणि या मार्गावर 22 स्थानके असतील. लाईन 4ए नळ स्टॉप, वारजे आणि माणिक बाग परिसराला जोडेल. दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 31.636 किमी असून एकूण 28 स्थानके प्रस्तावित आहेत.

या प्रकल्पामुळे कर्वेनगर, वारजे आणि कोथरुड परिसरातील वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो प्रशासनाने हा प्रकल्प पुढील 4 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी शटल बस आणि प्रीपेड रिक्षा सेवा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची “दुसरी लाट” येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

Friday, 22 May 2026, 23:01

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

Friday, 22 May 2026, 22:13

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

Friday, 22 May 2026, 21:21

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

Friday, 22 May 2026, 20:41

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यात एकाच वेळी दोन मोठे अपघात! निसरड्या रस्त्यामुळे गाड्या घसरल्या; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Friday, 22 May 2026, 20:09

‘सांग माझी बायको कुठे आहे’ पुण्यात दारुपार्टीत दोन मित्रांमध्ये वाद; रागाच्या भरात बियरच्या बाटलीने मित्रावर हल्ला

Friday, 22 May 2026, 19:27
Next Post

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.