Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 12 April 2026, 21:57

पुणे : अंगात दैवीशक्तीचा संचार असल्याचा बनाव करून कौटुंबिक वाद सोडवून देण्याचे आमिष दाखवत एका भोंदूने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचबरोबर बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधित भोंदूने तब्बल 50 लाख 55 हजार रुपये उकळल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

औदुंबर मनोहर गडदे (वय 43, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव असून, एका 42 वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद असल्याने ते वेगळे राहत होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत तिची आरोपीशी ओळख झाली.

या ओळखीचा फायदा घेत आरोपीने स्वतःला ‘देवऋषी’ असल्याचे भासवले. “माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुमचे कौटुंबिक प्रश्न सोडवू शकतो,” असा विश्वास संपादन करून त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर आरोपीने स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पुढे लोणेरे, उत्तेखोल आणि माणगाव परिसरातील विविध लॉजवर बोलावून वेळोवेळी अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याच काळात आरोपीने महिलेला नोकरी लावण्याचे तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मे 2021 पासून त्याने रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात टप्प्याटप्प्याने 50 लाख 55 हजार रुपये उकळले.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने 11 एप्रिल रोजी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचे १६ नोव्हेंबरपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे थेट आवाहन

Thursday, 29 October 2026, 21:29

पोलिस चौकीसमोर महिलेचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; टाकळी हाजी परिसरात खळबळ

Thursday, 29 October 2026, 20:59

अन् मुस्कान चक्क साहिलसाठी तुरुंगात करणार करवा चौथचा उपवास! शृंगाराचं साहित्य मागवल्यानं चर्चा; पण एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही

Thursday, 29 October 2026, 20:16

त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा सर्वात मोठा मास्टरप्लॅन! ४ तासांत संपूर्ण त्र्यंबकेश्वर दर्शन अन् थेट हेलिकॉप्टरने प्रवास

Thursday, 29 October 2026, 19:49

पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश! मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे ACBच्या जाळ्यात; टेंडरसाठी मागितली १९ हजारांची लाच

Thursday, 29 October 2026, 18:57

पुण्यात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 18:25
Next Post

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp