व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : लोणी काळभोर, उरुळी कांचन व सहजपुर येथील गावठी हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्काचा छापा…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 27 May 2023, 15:55

Uruli Kanchan News : उरुळी कांचन : लोणी काळभोर, उरुळी कांचन (ता. हवेली) व सहजपुर (ता. दौंड) येथील गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने शुक्रवारी (ता.२६) आणि शनिवारी (ता.२७) छापा टाकले. या छाप्यात पोलिसांनी तब्बल पावणे ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. (State excise raids on Gavathi liquor manufacturing centers at Loni Kalbhor, Uruli Kanchan and Sahajpur)

७ जणांवर गुन्हा दाखल, पावणे ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

अवैधपणे गावठी हातभट्टी दारुची निर्मिती करणारा भट्टी मालक, कामगार, जागामालक तसेच गावठी दारुची वाहतुक करणाऱ्या अशा ७ जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Uruli Kanchan News)

दरम्यान, या छाप्यात पथकाने दारू तयार करण्यासाठी लागणारे ८४०० लिटर कच्चे रसायन व ८०५ लिटर गावठी हातभट्टी दारु, निर्मिती साहित्य व एक तीन चाकी रिक्षा वाहन असा एकुण ३ लाख ६२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Uruli Kanchan News)

ही कारवाई पुणे राज्य उत्पादन शुल्क क्र २ पथकाचे निरीक्षक तानाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक आर. डी. भोसले, बी. बी. नेवसे, जवान सर्वश्री किशन पावडे, गणेश वाव्हळे, कल्लेश्वर मुस्तापुरे व वाहनचालक अभिजित सिसोलेकर यांच्या पथकाने केली. (Uruli Kanchan News)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील बारामती इको सिस्टिम्सचे आधुनिक बायोगॅस सयंत्र भारतातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवा : नितीन गडकरी

Uruli Kanchan News : दरमहा लाखो रुपयांचा पगार घेणारे दोन डॉक्टर असूनही, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसामान्यांच्या दृष्टीने ‘असून अडचण नसून खोळंबा’

Uruli Kanchan News : हर्ष जगताप शवविच्छेदन (Postmortem) दिंरगाई प्रकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिरंगाईबद्दल कारणे दाखवा नोटीसा..

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक; खेड्यात बसले होते लपून, 7 दिवसांपासून होते फरार

Friday, 23 May 2025, 7:54

आज ‘या’ राशींना मिळणार कष्टाचे फळ, नवीन संधी चालून येणार, कष्ट करणे सोडू नका

Friday, 23 May 2025, 7:41

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं : तब्बल एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद

Thursday, 22 May 2025, 22:47

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड ; विधानपरिषदेच्या सभापतींची कारवाई

Thursday, 22 May 2025, 21:39

घरगुती कारणावरून भाच्याची मामाला मारहाण, उपचारादरम्यान मामाचा मृत्यू

Thursday, 22 May 2025, 21:28

महिला मंडल अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ,तलाठी संघटनेकडून भानुदास खामकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ; शिरूर तालुक्यातील प्रकार

Thursday, 22 May 2025, 21:13
Next Post

Important Info : बँक, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि निवृत्ती वेतन यांसारखी महत्वाची कामे लवकर उरकून घ्या, अन्यथा संपेल मुदत

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.