Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: पुणे – सोलापूर महामार्गावर तीन नाही तर चार वाहनांचा अपघात; पिकअपमधील सळ्या स्कूल बसमध्ये घुसल्या तर दुचाकी चालक गंभीर जखमी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 18:29
Uruli Kanchan News: Accident involving not three but four vehicles on Pune - Solapur highway; Pickup rams into school bus, two-wheeler driver seriously injured

Photo-Social Media

उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावर (Uruli Kanchan News)  सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत (Pune News) हद्दीत स्कुल बस व लोखंडी गज वाहतूक करणारा पिकअप, हायवा डंपर व एक दुचाकी असा चार वाहनांचा अपघात झाला आहे. बुधवारी (ता. 08) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन बाजूकडे जाताना देवकर पेट्रोल पंप परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात पेठ (ता. हवेली) येथील दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विठ्ठल रघुनाथ चौधरी (वय 70, रा. वडाचीवाडी, पेठ, ता. हवेली) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. त्यांच्यावर अतिक्षता विभागात उपचार सुरु आहेत तर स्कूल बस मधील 08 मुले आणि 1 शिक्षिका यांना किरकोळ हाताला खरचटले असुन त्यासर्वांना कोरेगाव मूळ येथील रुग्णालयात प्राथमीक उपचार करून घरी सोडून देण्यात आले असल्याची माहिती उरुळी कांचन पोलिसांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी हद्दीतील देवकर पेट्रोल पंपाजवळ रस्ता दुभाजक फोडून दुचाकी जाण्यासाठी या परिसरातील काही दुचाकी चालकांनी या ठिकाणी रस्ता तयार केला आहे. दोन वाजण्याच्या सुमारास ऑलिंपस स्कुल ऑफ एक्सलन्स या शिक्षण संस्थेची बस लोणी काळभोर बाजूकडून उरुळी कांचन बाजूकडे निघाली होती. या रस्ता दुभाजकाला छेद पाडलेल्या ठिकाणी दुचाकी चालक चौधरी हे थांबले होते. रस्ता दुभाजकाजवळ स्कूल बस आली असता चौधरी यांनी त्या ठिकाणावरून त्याची दुचाकी उरुळी कांचनच्या बाजूकडे जाण्यासाठी महामार्गावर वळवली. यावेळी स्कूल बसच्या चालकाने मोक्याच्या क्षणी तात्काळ ब्रेक दाबला व दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीचालक चौधरी हे जखमी झाले.

यावेळी स्कूल बसच्या चालकाने अचानक बेक दाबल्याने पाठीमागे असलेल्या लोणी काळभोर येथील गुरुदत्त सेल्स कार्पोरेशन नाव असलेल्या पिकअप चालकाने जोरदार ब्रेक दाबला. पिकअपच्या पाठीमागे असलेल्या हायवा चालकानेही जोरदार ब्रेक मारला. ब्रेक मारला मात्र गाडी कंट्रोल न झाल्याने पाठीमागून जोरदार धडक पिकअपला बसली. त्यामुळे पिकअप मधील लोखंडी सळया समोर असलेल्या स्कूल बसच्या काचेवर आदळल्या. यामुळे स्कूल बसमध्ये असलेल्या काही विद्यार्थ्यांना काच लागून किरकोळ दुखापत झाली. यामध्ये बस मधील 08 मुले आणि 1 शिक्षिका यांना किरकोळ हाताला खरचटले.

 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून मुलांना कोरेगाव मूळ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच शाळेतील पालकांनी, शिक्षकांनी, शाळा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी, रस्त्यावरील वाहन चालकांनी अपघात कसा झाला हे जाणून घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी उरुळी कांचन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गाड्या रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती घेऊन पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

फोडलेले दुभाजक बुजणार का?
महामार्गावर वाहन चालविताना वाहनचालकांकडून अनेकदा तारतम्य पाळले जात नाही. पुढे जाण्याच्या घाईत भर वर्दळीच्या रस्त्यावरही बेदरकारपणे वाहने चालविण्याचे आणि त्यातून अपघात घडण्याचे प्रकारही वाढले आहेत. रस्ता थोडा मोकळा दिसला तरी वेगमर्यादेचे कोणतेही निकष अनेकांकडून पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाठीमागून आलेल्या वाहनांना अचानक काय करावे समजत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे या ठिकानी रस्ता दुभाजक फोडून अनधिकृत दुचाकीसाठी केलेला रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) बुजवणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03
Next Post

Gautami Patil : 'रिक्षाचालकाच्या कुटुंबाने 19 लाख मागितले...'; गौतमी पाटीलचा धक्क्कादायक दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp