Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautami Patil : ‘रिक्षाचालकाच्या कुटुंबाने 19 लाख मागितले…’; गौतमी पाटीलचा धक्क्कादायक दावा

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 8 October 2025, 18:31

पुणे : पुण्यातील रिक्षा अपघात प्रकरणामुळे लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) चांगलीच चर्चेत आली आहे. ३० सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ तिच्या नावावर असलेल्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या धडकेत रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले असून रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून, रिक्षाचालक कुटुंबीयांनी गौतमीने याप्रकरणी आमची कोणतीच मदत केली नसल्याचा आरोप केला आहे.

 

याप्रकरणावर आता अखेर गौतमीने मौन सोडलं असून, रिक्षाचालक कुटुंबीयांना अपघातााच्या दिवशी दुपारीच मदत पुरवली असल्याचा दावा केला आहे. मात्र, कुटुंबीयांनी मदत नाकारत १९ लाख रूपयाची मागणी केली असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत गौतमीने ही माहिती दिली आहे.

गौतमी पाटीलने सांगितले की, ‘या प्रकरणात माझी काही चूक नसताना मला गुन्हेगार ठरवलं जात आहे. माझा या घटनेची काही संबध नाही पोलिसांनीही हेच सांगितले आहे. त्या कुटुंबाला मदत देण्यासाठी माझे भाऊ गेले होते पण त्यांनी मदत नाकारली आहे. अपघातग्रस्त कुटुंबांच्या नातेवाईकाकडून वेगवेगळ्या प्रकारची मागणी करण्यात येत आहे. कुणी 19 लाख तर कुणी 20 लाख रुपये मागितले जात होते असे माझे मानलेले भाऊ मला सांगत आहेत. आता याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने सगळं कायद्यानेच होणार असल्याचं गौतमीने यावेळी सांगितलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या महिन्यात (30 सप्टेंबर) वडगाव पुलाजवळ गौतमी पाटीलच्या वाहनाने एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात मरगळे नावाचे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातावेळी गौतमी ही कारमध्ये उपस्थित नव्हती. मात्र, अपघाताततील कार तिच्या नावाने असल्याने नृत्यांगणा चर्चेत आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गौतमीला क्लीन चिट दिली आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Accident

Loni Kalbhor News : सोलापूर-पुणे महामार्गावर हिट-अँड-रनची धक्कादायक घटना! कामावरून घरी जाताना कामगाराला भरधाव कारची धडक; चालक फरार

Tuesday, 5 May 2026, 17:48

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

Tuesday, 5 May 2026, 17:35
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

Tuesday, 5 May 2026, 17:25

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54

Ganpati News : अंगारकीला भाविकांची उसळलेली गर्दी; रांजणगाव महागणपती मंदिर मात्र ३१ जुलैपर्यंत बंद!

Tuesday, 5 May 2026, 16:50
Next Post
Pune News: Metro, Ring Road and Purandar Airport in Pune are making a lot of money, Pune tops in land registration, crores added to the government's coffers

Pune News: पुण्यात मेट्रो, रिंग रोड आणि पुरंदर विमानतळामुळे पैसाच पैसा, दस्तनोंदणीमध्ये पुणे अव्वल, शासनाच्या खजिन्यात कोट्यवधींची भर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.