Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात मेट्रो, रिंग रोड आणि पुरंदर विमानतळामुळे पैसाच पैसा, दस्तनोंदणीमध्ये पुणे अव्वल, शासनाच्या खजिन्यात कोट्यवधींची भर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 18:45
Pune News: Metro, Ring Road and Purandar Airport in Pune are making a lot of money, Pune tops in land registration, crores added to the government's coffers

Photo-Social Media

पुणे: मेट्रो, रिंग रोड, नियोजित पुरंदर विमानतळ (Pune News) आणि विविध (Pune Metro) विकास प्रकल्पांमुळे पुणे (Pune Ring Road) शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सदनिका व जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यातील दस्त नोंदणीत पुणे जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल 5 लाख 76 हजार दस्तांची नोंदणी झाली असून, त्यातून तब्बल 5,980 कोटी रुपयांचे उत्पन्न महसूल विभागाला मिळाले आहे.

राज्यभरात या कालावधीत 22 लाख दस्त नोंदणी झाले असून, त्यातून सरकारला 28,095 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे. यात पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे या प्रमुख जिल्ह्यांचा वाटा मोठा आहे. मात्र, व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत पुणे आघाडीवर आहे.

गेल्या काही वर्षांत समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ, पुण्यातील रिंग रोड, विविध उड्डाणपूल आणि महामार्ग प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने वाढत आहेत. याशिवाय सरकारने यंदा बाजारमूल्य दर (रेडीरेकनर) वाढविल्यानेही व्यवहारांच्या नोंदींमध्ये वाढ झाली आहे.

 

सहा महिन्यांच्या कालावधीत सदनिका, जमीन खरेदी-विक्री, लिव्ह अँड लायसन्स, ई-रजिस्ट्रेशन अशा विविध प्रकारच्या दस्त नोंदी झाल्या. पुणे शहरात मेट्रो मार्गावर अनेक गृहप्रकल्प आकार घेत आहेत. रिंग रोडच्या आसपास तर जमिनींची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने दस्तसंख्या वाढत आहे.

“पुढील डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत दस्त नोंदणीचे प्रमाण आणखी वाढेल. दिवाळीनंतर महसुलात चांगली वाढ होईल,” असा विश्वास जिल्हा सहनिबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे म्हणाले, “पुणे जिल्ह्यात रिंग रोड, मेट्रो, आयटी हब यांमुळे विकासाची गती वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पुण्यात घर घेण्याची पसंती वाढली आहे. ‘आयटी हब’मुळे लिव्ह अँड लायसन्सची नोंदणी लक्षणीय प्रमाणात झाली आहे. सदनिका व जमीन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महसुलात भरघोस वाढ झाली आहे. वर्षअखेर महसुलाचे उद्दिष्ट निश्चितच साध्य करू.”

यामुळे पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून पुढे येत असून, आगामी महिन्यांत व्यवहारांचा वेग अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Bhor Municipality Reservation: Ward structure and reservation of Bhor Municipality announced; Many existing corporators will get another chance, while some will face difficulties

Bhor Municipality Reservation: भोर नगरपालिकेच्या प्रभाग रचना व आरक्षण जाहीर; अनेक विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी, तर काहींची अडचण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.