Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन जवळील इनामदार वस्ती येथे वादळी वाऱ्यात कोसळले झाड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 June 2023, 17:33

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती येथे वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने सोलापूरकडे जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. सुदैवाने त्या वेळी या रस्त्यावर कसलीही वाहतूक नसल्याने अपघाताचा धोका टळला. (A tree fell in the storm at Inamdar Vasti near Uruli Kanchan on the Pune-Solapur highway)

वाहतुकीची एक लेन बंद..

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरील इनामदारवस्ती या परिसरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी वाऱ्यात महामार्गाच्या कडेला असणारी जीर्ण झालेली झाडे पडण्याचा घटना घडत आहेत. (Uruli Kanchan News) त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून अशी जीर्ण झालेली झाडे तातडीने काढावी, अशी मागणी परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह प्रवाश्यांनी केली आहे.

दरम्यान, इनामदार वस्ती परिसरात (Uruli Kanchan News)  राहत असलेल्या नागरिकांनी व नर्सरी व्यावसायिकांनी झाडांच्या कुंड्या ठेऊन पडलेले झाड रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Uruli Kanchan : सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.५२ टक्के

 

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा पहिल्याच वर्षी १०० टक्के निकाल

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचा ९८.९६ टक्के निकाल ; श्रुष्टी शेलार प्रथम तर पूर्वा थोरात द्वितीय..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Friday, 2 October 2026, 23:08

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Friday, 2 October 2026, 22:23

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

Friday, 2 October 2026, 21:14

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59
Next Post

Pimpri News : पिंपरी चिंचवड हादरलं ! भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp