Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरी चिंचवड हादरलं ! भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 June 2023, 18:06

Pimpri News : पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याघटनेमुळे पुणे जिल्हा हादरला आहे. (Pimpri Chinchwad shook! A young man was brutally murdered)

गहुंजे येथील घटना

सूरज काळभोर असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या सासुरवाडीतच त्याचा खून करण्यात आला आहे. (Pimpri News) तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गहुंजे येथिल शेतात त्याचा खून करण्यात आला. (Pimpri News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज काळभोर यांचा महिनाभरापूर्वी गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी मोठ्या धुमधडाक्‍यात विवाह झाला. दरम्यान, रविवारी दुपारी सूरज पत्नीला घेऊन सासऱ्यांचा शेतात फेरफटका मारत होते. त्यावेळी तीन ते चार जणांचीसूरज यांना गाठले.

 

आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार लूटमार करण्याचा उद्देशाने केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. (Pimpri News)

दरम्यान,  सूरज काळभोर याचे महिन्याभरापूर्वीच लग्न झाले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Pimpri News)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : विद्यार्थ्यांनी घेतले कौशल्य अन् उद्योजकतेचे धडे! भोसरीत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर उत्साहात

Pimpri News : सामानाच्या डिलिव्हरीकरिता यायचा अन् सायकली चोरून ओएलएक्सवर विकायचा ; डिलिव्हरी बॉयचा चोरी करण्याचा अनोखा फंडा

Pimpri News : महावितरण अधिकाऱ्यांना आमदार लांडगे यांचा दणका!

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

Uruli Kanchan News : कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन इनस्टीटयूटचे विद्यार्थी शंभर नंबरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.