Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan Crime : गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात; गुटखा, पान मसाल्यासह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; उरुळीतील एकावर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 25 March 2024, 9:21

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनसह परिसरात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रविवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन गावच्या हद्दीतील दत्तवाडी परिसरातील संदीप सुभाश कांचन यांच्या राहत्या घराजवळ, आडोशाला ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी एका टेम्पोसह १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पोचा मालक समीर जयसिंग कांचन (रा. जय मल्हार रोड, उरूळी कांचन, ता. हवेली) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रमेश  भोसले यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गुटख्याची वाहतूक करणारे वाहन थांबले  असल्याची माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचून टेम्पो ताब्यात घेतला.

या वेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यानुसार बेकायदा गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह सुमारे १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, टेम्पोमालक फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ थेट 90 मिनिटांवर! नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा मेगा प्लॅन तयार; बेंगळुरूचा प्रवासही होणार सुपरफास्ट!पुणे :

Sunday, 22 November 2026, 10:02

देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा! राजस्थानच्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Sunday, 22 November 2026, 9:04

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Sunday, 22 November 2026, 8:33

पुण्यात भाजपला खिंडार! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार?

Sunday, 22 November 2026, 8:05

स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीत पीडितेला अश्रू अनावर! न्यायालयातील कामकाज तहकूब; कोर्टात नेमकं काय घडलं?

Sunday, 22 November 2026, 7:48

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30
Next Post

उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात भस्मा आरतीदरम्यान भीषण आग; पुजाऱ्यांसह १३ जण होरपळले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp