Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरीचे आमिष दाखवून दोन तरुणींची ३० लाखांची फसवणूक; आरोपी फरार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 July 2025, 17:49

पुणे : पोलिस विभाग तसेच तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरुणींना सुमारे ३० लाख ५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून सागर सुखदेव जाधव (रा. गंजपेठ, सध्या रा. चंद्रभागा नगर, लेन नं. २, भारती विद्यापीठ) याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील आहीरे गावची असून, ती पोलिस भरतीसाठी तयारी करत होती. २०२२ साली एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत तिची आरोपी सागर जाधवशी ओळख झाली. त्यानंतर जाधवने तिला पोलिस दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण ११ लाख १० हजार ५०० रुपये उकळले.

उडवाउडवीची उत्तरे आणि दुसरी फसवणूकही उघड
पैसे दिल्यानंतर तरुणीने नोकरीच्या बाबत वारंवार विचारणा केली, मात्र आरोपीने टाळाटाळ सुरू केली. पैसे परत मागितल्यावर त्याने केवळ एक लाख पाच हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम मागितल्यावर तो वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तपासादरम्यान सागर जाधवने आणखी एका तरुणीची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. या दुसऱ्या तरुणीला तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ही रक्कम घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तिनेही याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या सागर जाधव फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. त्याने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करीत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

Pune News: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची जामिनावर सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.