Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची जामिनावर सुटका

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 16 July 2025, 17:54

येरवडा : येरवडा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाच्या प्रकारणातील आरोपीला जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत. गणेश शांताराम चौगुले असे जामिन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे कोर्टाने हा आदेश दिल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. नितीन भालेराव यांनी दिली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जानेवारी 2019 रोजी आरोपी गणेश चौगुले आणि त्याच्या साथीदारांनी संदीप उर्फ अण्णा देवकर याचा कोयते आणि बंदुकीच्या साह्याने गोळ्या मारून खून केला होता. संदीप देवकर आणि गणेश चौगुले यांच्यात ५ जानेवारीला वडापाव ची गाडी लावण्यावरून वाद झाला होता. त्या नंतर संदीप देवकर याने गणेश चौगुलेला कानशिलात लावली होती.

त्याचा बदला घेण्या साठी गणेश आणि त्याचे इतर 7 लोकांनी संदीप देवकर यास येरवडा येथील जून वार्ड कार्यालय येथे गाठून कोयते आणि बंदुकीच्या साह्याने गोळ्या घालून खून केला होता. त्या नंतर मयत संदीप देवकर याचे भावाच्या फिर्यादी वरून येरवडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासदरम्यान आरोपीना अटक केले. त्यानंतर आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती. आरोपी कारागृहात असताना आरोपीतर्फे

ॲड. नितीन भालेराव यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपीस अटक केल्या तारखेपासून अद्याप पर्यंत केस मधे कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नसून केस चालवण्यास सरकार पक्षाकडून विलंब होत असून लवकरात लवकर केस चालवणे हा आरोपीचा संविधानिक हक्क असून त्याच्या अधिकारांवर केस मधील विलंबामुळे गदा येत आहे असा युक्तिवाद आरोपीतर्फे न्यायालयात करण्यात आला,

दरम्यान, आरोपी पक्ष आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या कोर्टाने आरोपीचा अटी व शर्थींवर जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. या कामी ॲड. मीनाक्षी चव्हाण, ॲड. अजित शिंदे यांनी मदत केली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Next Post

Pune Crime: "हे लग्नानंतर करावंच लागतं, मी तुझ्या मावशी सोबत हेच करतो" म्हणत अश्लील व्हिडीओ दाखवला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.