Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील माळी मळ्यात रिक्षा व कारचा अपघात; दोघेजण जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 December 2023, 23:02
two people injured car and rikshaw accident in mali mala loni kalbhor pune

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कार व रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. लोणी काळभोर (ता.हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात असलेल्या सेल पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (ता.१९ ) रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये रिक्षाचालक सागर ननावरे यांच्यासह एक अनोळखी प्रवासी जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाताना कार आणि रिक्षाचा अपघात झाला आहे. दोन्ही गाड्या भरधाव वेगाने धावत होत्या. तसेच कारचा चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर बीट मार्शलवर कर्तव्य बजावित असलेले पोलिस अंमलदार प्रशांत सुतार व सागर कदम तातडीने घटनस्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तातडीने लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कार चालकासह एकास ताब्यात घेतले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरणाच्या मोजणीला कुंजीरवाडी ग्रामस्थांचा विरोध! भूसंपादनापूर्वी संयुक्त बैठक घेऊन गटनिहाय माहिती; नकाशा व मोबदल्याचा तपशील देण्याची मागणी

Monday, 28 September 2026, 15:54

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

Monday, 28 September 2026, 15:34

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56
Next Post
Know about benefits of salt water gargle health news

Health News: मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे आहेत अनेक फायदे; तोंडात तयार होणारे जंतू नष्ट करण्यास मदतशीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp