Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News: मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे आहेत अनेक फायदे; तोंडात तयार होणारे जंतू नष्ट करण्यास मदतशीर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 20 December 2023, 7:00
Know about benefits of salt water gargle health news

पुणे प्राईम न्यूज डेस्क: मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अनेक फायदे आहेत. हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल किंवा घसा खवखवत असेल तर अनेकदा आपल्याला मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो. हा सोपा आणि जुना घरगुती उपाय आहे. मुख्य म्हणजे या उपायाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत मिळते. सर्दी, खोकला, घसा दुखणं हा त्रास संभवणं अगदी स्वाभाविक आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्यावर वातावरणात होणारा बदल अनेक संसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरतो. अशावेळेस अ‍ॅन्टीबायोटिक्सवर अवलंबून राहण्यापेक्षा काही घरगुती उपायांच्या मदतीने मात करता येऊ शकते.

अल्सरमुळे तोंडात असह्य वेदना होतात. यामुळे अन्न खाणेदेखील कठीण होऊ शकते. पण मिठाचे पाणी या वेदना कमी करण्यास आणि अल्सर बरे होण्याची प्रक्रिया वाढविण्यास मदत करते. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तुमच्या छातीत जमा झालेला कफ सहज निघून जातो. यामुळे छातीत जाणवणारा जडपणा, जळजळ कमी होते आणि घशातील वेदना कमी होतात. त्याशिवाय तोंडातील जीवाणू आणि विषाणूंना बाहेर काढले जातात. रोज मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडात तयार होणारे जंतू नष्ट करण्यास मदत होते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

ती जोरात ओरडत होती अन् तो तिचा गळा चिरत होता! पुण्यात किरकोळ वादानंतर मुलाने आईची केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:30

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54
Next Post
know about MagicCall Voice Changer App

आता आवाज बदलून बोला फोनवर; Google Play वरून करा ऍप डाऊनलोड...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp