Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वारगेट अत्याचार प्रकरण: कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एसटीच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 22 March 2025, 13:20
Three officer suspended in swargate shivshahi bus case Pune

पुणे: स्वारगेट बस स्थानक परिसरात मंगळवार, 25 फेब्रुवारीला पहाटे एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील व स्थानक प्रमुख मोहिनी ढगे या तीन अधिकाऱ्यांचे शुक्रवारी निलंबन करण्यात आले आहे. तथापि, यापुढे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या शिक्षेस सामोरे जावे लागेल, असा इशारा परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिला आहे.

पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात 25 फेब्रुवारी रोजी शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. सदर घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित बस स्थानकावरील त्या वेळी कर्तव्यावर अंसलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची याप्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षासंदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिले होते.

 

या बस स्थानकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक (22) यांना तत्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्याऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार मार्च रोजी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ आगार व्यवस्थापक, कनिष्ठ आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुखांचे निलंबन करण्यात आले आहे.

या घटनेनंतर स्वारगेट बस स्थानकात कार्यरत 22 सुरक्षा रक्षकांच्या जागी नवे 22 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हे सर्व सुरक्षा रक्षक खासगी आहेत, सध्या ‘महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना त्यांच्या प्रवास तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे महिलांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वारगेट बस स्थानकवरील घडलेली घटना अत्यंत चुकीची असून, एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, तसेच योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा ‘सन्मानजनक प्रवास’ व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

'.... तर मराठी भाषेचं काय होणार'? सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयावरून सुप्रिया सुळेचां सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.