Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील पोलिसाने गायलेले ‘बाई माझ्या दुधात…’ गाणं होतंय तूफान व्हायरल…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 20 September 2023, 18:10

लोणी काळभोर, ता. २० : पोलिस म्हटलं की, कडक, शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व अशीच ओळख आपल्याला माहीत असते. मात्र, पोलिसाच्या वर्दीतही अनेक कलाकार दडलेले असतात, ज्याची प्रचिती क्वचितचं पाहायला मिळते. सध्या वर्दीतल्या एका अवलियाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

सामाजिक एकोपा जपण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष होले यांनी ‘बाई माझ्या दुधात नाही पाणी’ ही गवळण गायली आहे. संतोष होले यांना लहानपणापासूनच गायनाची व नृत्य करण्याची आवड आहे. त्यांनी गायनाचं कुठलंच विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु, गणपती बाप्पासमोर भजन करताना गायलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या जादुई आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. व्हिडिओमधील पोलिसाच्या आवाजाचे परिसरात तोंडभरुन कौतुक केले जात आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी रात्रपाळीला होले हे कर्तव्य बजावत होते. पोलीस ठाण्यात असलेल्या चार कर्मचाऱ्यांनी मिळून गणपतीपुढे आपापली कला सादर केली. सध्या होले यांनी गायलेल्या गवळीणीची चर्चा होत आहे.

 

लहानपापासूनच गायनाची विशेष आवड..
संतोष होले हे गेल्या २३ वर्षांपासून पुणे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. सामाजिक एकोपा जपण्यासाठी त्यांनी पोलिसाचा गणवेश घालून (वर्दी) हे गीत गायले आहे. संतोष यांना लहान असल्यापासूनच गायनाची विशेष आवड होती. परंतु, नोकरी पोलीस दलात असल्याने ते यापासून दुरावले. मात्र, जेव्हा त्यांना वेळ मिळतो त्या वेळेत ते आपला गायनाचा छंद पूर्ण करतात.

गाण्याला चांगला प्रतिसाद..
संतोष होले यांनी गणपतीनिमित्त गवळण सादर करून समाजात गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश दिल्याचं समाधान व्यक्त केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यातील बऱ्याच नागरिकांनी होले यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

४ वर्षांचं रिलेशनशिप, त्यानं तिच्यासाठी धर्म बदलला अन् ऐनवेळी गर्लफ्रेंड पलटली; रागाच्या भरात जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच तरुणानं सपासप वार करत…

Friday, 23 October 2026, 15:47

महाराष्ट्रात राखेतून उभारणार महामार्ग! 6.17 कोटी मेट्रिक टनचा करार; काय आहे सरकारचा मेगा प्लॅन?

Friday, 23 October 2026, 15:32

टायगर श्रॉफनंतर आता अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ निशाण्यावर? धमकीच्या मेलने खळबळ

Friday, 23 October 2026, 15:25

महाराष्ट्रातील शाळांचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर; उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत मोठी अपडेट

Friday, 23 October 2026, 15:13

‘तू भीड, आम्ही सोडवून घेऊ’ म्हणत नातलगांनी उकसवलं! त्यानं भररस्त्यात मित्राला संपवलं, कारनं धडक नंतर दांडक्याने मारहाण; पहा धक्कादायक व्हिडीओ…

Friday, 23 October 2026, 15:08

डोळ्यादेखत मित्राचा तडफडून मृत्यू, आघात सहन न झाल्यानं मैत्रिणीनंही स्वतःला संपवलं; अपघाताचा धक्का, नैराश्य अन् तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल..

Friday, 23 October 2026, 15:02
Next Post

Loni Kalbhor : काश्मीर ते कन्याकुमारी 3700 किमीचा प्रवास सायकलवरून करत 'एमआयटी ए़डीटी'चा व्यसनमुक्तीचा संदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp