Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

४ वर्षांचं रिलेशनशिप, त्यानं तिच्यासाठी धर्म बदलला अन् ऐनवेळी गर्लफ्रेंड पलटली; रागाच्या भरात जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच तरुणानं सपासप वार करत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 23 October 2026, 15:47

नवी मुंबई: प्रेमासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, असं म्हटलं जातं. मात्र, प्रेमसंबंधातून निर्माण झालेला संशय आणि नकार एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो, याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील नेरूळ रेल्वे स्टेशनबाहेर घडली आहे. येथे एका २१ वर्षीय तरुणीवर तिच्याच प्रियकराने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सादिया जाकीर शेख असे मृत तरुणीचे नाव असून, दानिश मोहम्मद अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही वडाळा परिसरातील रहिवासी होते आणि गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. या नात्यासाठी दानिशने धर्मांतर केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, काही काळानंतर त्यांच्या नात्यात संशय आणि वाद निर्माण होऊ लागले.

गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये संशयावरून वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते. सादियाचे अन्य व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय दानिशला होता. याच कारणावरून त्यांच्यात तणाव वाढला होता. दानिशने सादियाकडे लग्नाची मागणी केली होती. मात्र, सादियाने लग्नास स्पष्ट नकार दिला होता. ती आपल्याला टाळत असल्याची भावना दानिशच्या मनात निर्माण झाली होती, अशी माहिती समोर आली आहे.

लग्नास नकार दिल्याच्या रागातून दानिशने नेरूळ रेल्वे स्टेशनबाहेर सादियावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचा जीव वाचू शकला नाही.

 

या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी दानिश मोहम्मद अन्सारी याला घणसोली येथून अटक करण्यात आली आहे. त्याला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती, हल्ल्याचे कारण आणि संबंधित बाबींचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोरतापवाडीत रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा ठाम विरोध! ‘आधी मोबदला द्या, मगच पुढील कार्यवाही’; लेखी निर्णयासाठी आग्रही मागणी

Friday, 23 October 2026, 16:16

शिरूर-हवेलीच्या पाणीप्रश्नासाठी आमदार माऊली कटके सरसावले; पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक लवकरच

Friday, 23 October 2026, 15:57

पुण्यात मतदानाच्या दिवशी भीषण अपघात! बूथ प्रतिनिधीला घेऊन जाणाऱ्या कारची विद्यार्थ्यांना धडक; चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू…

Friday, 23 October 2026, 15:54

लग्नानंतर ती बॉयफ्रेंडला भेटायला गेली! नवऱ्याने दोघांना रंगेहाथ पकडलं अन् रागाचा भरात खुनाचा रक्तरंजित थरार; खून करून मृतदेह…

Friday, 23 October 2026, 15:51

४ वर्षांचं रिलेशनशिप, त्यानं तिच्यासाठी धर्म बदलला अन् ऐनवेळी गर्लफ्रेंड पलटली; रागाच्या भरात जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच तरुणानं सपासप वार करत…

Friday, 23 October 2026, 15:47

महाराष्ट्रात राखेतून उभारणार महामार्ग! 6.17 कोटी मेट्रिक टनचा करार; काय आहे सरकारचा मेगा प्लॅन?

Friday, 23 October 2026, 15:32
Next Post

लग्नानंतर ती बॉयफ्रेंडला भेटायला गेली! नवऱ्याने दोघांना रंगेहाथ पकडलं अन् रागाचा भरात खुनाचा रक्तरंजित थरार; खून करून मृतदेह...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp