Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरकारने मित्राला वाचवलं..! मनोज जरांगे सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले..

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 2 March 2025, 19:47

पुणे: पुण्यातील खेडमध्ये मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, सरकारने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खोटा अजेंडा राबवला. धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं नाही. सरकाने पद्धतशीरपणे गुंड मित्राला वाचवलं. गुंड मित्राची टोळीही वाचवली. असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला आहे.

 

दरम्यान, बोलत असताना सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर चार्जशीट दाखल झाल्याने पुरवणी आरोपपत्रात सहआरोपी होतीलच अशी शंका असल्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेना क्लीनचिट मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत जरांगे पाटलांनी दिले आहेत.

जरांगेंचा आरोप काय?

सरपंच हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्तीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या दुसऱ्या दिवशीच चार्जशीट दाखल झाल्यामुळे धनंजय मुंडे सहआरोपी होता होता वाचले. सरकारने असा छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड आणि राजकिय मित्र वाचवले आहे. सरकारच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणे त्यांचे राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली आहे. मात्र, पुढे होणाऱ्या तपासात काही सहआरोपी होतात का ते पहावे लागेल. तसे न झाल्यास पुढील काळात त्रास देणा-या टोळीकडे आमची मोहिम वळवली जाईल. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

या नंतरच्या काळात यांनी कोणाला मारणं, गाड्या अडवणं,प्लॉट हडपणं, खंडण्या मागण्याचे शे प्रकार मराठ्यांसोबत केले तर आम्ही त्यांच्याकडे मोर्चा वळवणार आहोत. असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11
Next Post

रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड; खासदार सुप्रिया सुळे पोस्ट करत म्हणाल्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.