Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TET Exam: टीईटी परीक्षा सक्तीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करा; दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

गणेश सूळby गणेश सूळ
Saturday, 13 September 2025, 20:49
TET Exam For Teachers

केडगाव: सेवेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा सक्ती (TET Exam) या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी दौंडचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विकास शेलार, भीमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, अप्पासाहेब कुल, शांताराम जगताप, तालुका अध्यक्ष रामभाऊ दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या संदर्भात विकास शेलार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी घेतलेला टीईटी सक्तीचा निर्णय शिक्षकांवर अन्यायकारक आहे. हा निर्णय शिक्षकांची गुणवत्ता व कार्यक्षमता यांच्यावर शंका घेणारा आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करणे गरजेचे आहे.

याशिवाय जिल्हा अंतर्गत बदल्यांमधील सातवा टप्पा रद्द करून त्याऐवजी नवीन निवड झालेल्या शिक्षकांची नेमणूक करावी. तसेच पदोन्नती प्रक्रिया राबवावी. पदोन्नती झालेल्या शिक्षकांच्या जागी विस्थापित झालेल्या शिक्षकांना संधी देण्यात यावी, आदी मागण्या शिक्षक संघाच्या वतीने गोरे यांना करण्यात आल्या. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री गोरे यांनी दिले.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Friday, 25 September 2026, 15:55

लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ नेमकं काय घडलं? 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने खळबळ

Friday, 25 September 2026, 15:51
Next Post
Pune Crime News

Pune Crime News: पुणे रेल्वे स्टेशनवर तरुणावर हल्ला; पैशांसाठी धमकी अन् चाकूने वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp