Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ नेमकं काय घडलं? 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 September 2026, 15:51

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्याची तयारी सुरू असतानाच लालबाग परिसरातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. गणेश मंडपाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात बसलेले 68 वर्षीय विजय आणेकर यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री विजय आणेकर हे हनुमान मंदिरात बसले असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले. ते लालबाग परिसरातीलच रहिवासी होते. घटनेनंतर तेथील उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून काळाचौकी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

विशेष म्हणजे, या वर्षीच्या गणेशोत्सवात लालबाग परिसरात घडलेली ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. यापूर्वी 17 सप्टेंबर रोजी पुण्यावरून दर्शनासाठी आलेला 25 वर्षीय तरुण जयदीप मेघराज नेमाडे याचाही गर्दीत अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाला होता.

काही दिवसांच्या अंतरात दोन भाविकांचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे लालबाग राजा मंडपातील वाढती गर्दी आणि भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सणाच्या काळात या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता वैद्यकीय आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका आणि तातडीच्या आरोग्य उपाययोजना अधिक सक्षम करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटात महाराष्ट्राच्या तिजोरीची कसोटी ; महसुली तूट, वाढते कर्ज आणि कल्याणकारी खर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोर दुहेरी आव्हान

Wednesday, 30 September 2026, 11:55

आधी धमक्या, मग खंडणीची मागणी! बिल्डरकडून 1.35 लाख घेतल्याचा आरोप; रबाळे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Wednesday, 30 September 2026, 11:39

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊतांचा गंभीर आरोप; ‘हत्येचे सूत्रधार शिंदे गटात…..

Wednesday, 30 September 2026, 11:14

अंगावर चिखलाचं पाणी उडालं अन् पोलिसाचा पारा चढला! पुण्यात 17 वर्षीय मुलाचा पाठलाग, भररस्त्यात मारहाण; महिनाभराने कायदेशीर प्रक्रिया

Wednesday, 30 September 2026, 10:57

पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं हत्याकांडाचं गूढ! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा समोर; कॅमेऱ्यात नेमकं काय दिसलं?

Wednesday, 30 September 2026, 10:51

सोन्याच्या दराला पुन्हा ब्रेक! 30 सप्टेंबरला सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

Wednesday, 30 September 2026, 10:35
Next Post

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp