Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क ; बारामतीत सकाळपासून मतदानाला सुरुवात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 23 April 2026, 10:33

बारामती, (पुणे) : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आवश्यक मतदान साहित्य आणि कर्मचारी आज संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामातून ही वितरण प्रक्रिया पार पडली.

 

दरम्यान, काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी खासदार पार्थ अजित पवार आणि जय अजित पवार यांनीही मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासह मतदान केले. कर्तव्य बजावताना दिवंगत दादांना आदरांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या निवडणुकीसाठी ४७८ मतदान केंद्रांवर ४७८ ईव्हीएम, ९५६ बॅलेट युनिट्स आणि ४७८ व्हीव्हीपॅट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही यंत्रे ६० बंदिस्त मिनी टेम्पोंद्वारे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा वितरण प्रक्रियेत बदल करण्यात आला असून मतदान पथकांना डिस्पॅच सेंटरवर न बोलावता थेट मतदान केंद्रांवर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएमसह आवश्यक फॉर्म्स, लिफाफे आणि इतर साहित्य थेट केंद्रांवर पोहोचवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांनी दिली.

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Daund Crime News : चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; 12 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 29 April 2026, 13:55

Shirur News : न्हावरे सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश खंडागळे तर उपाध्यक्षपदी हिरामण करपे बिनविरोध..

Wednesday, 29 April 2026, 13:28

Hadapsar News : क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी तरुणाला दांडक्याने मारहाण ; पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तिघांवर खंडणीचा गुन्हा, तर एजंटांची होणार ‘चारित्र्य पडताळणी’..

Wednesday, 29 April 2026, 12:56

Daund Politics: नांदूरच्या सरपंचपदी विशाल थोरात विराजमान, रुपाली चाकणकर यांच्या भावाला पराभवाचा धक्का

Wednesday, 29 April 2026, 12:23

Ambedkar jayanti : लोणी काळभोरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची पर्वणी; वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Wednesday, 29 April 2026, 11:28
Next Post

Hadapsar News : बसमध्ये चढताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३ लाखांचे गंठण चोरट्याकडून लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.