Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 April 2026, 14:16

Mumbai News मुंबई, ता. 29 : दक्षिण मुंबईतील पायधूनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा कलिंगड खाल्ल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात मृतांच्या शरीरात “वेदनाशामकासारखा” पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. Mumbai News

पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशय व्यक्त केला जात असताना, पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. संबंधित कुटुंबाने ज्या विक्रेत्याकडून कलिंगड खरेदी केले होते, त्या दुकानदाराचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. Mumbai News

दुकानदाराच्या वडिलांनी मात्र आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की, “आमच्या कलिंगडमध्ये कोणताही दोष नव्हता. अनेक वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करतो, आजवर एकही तक्रार आली नाही. तरीही आमचे दुकान बंद करण्यास भाग पाडले गेले. चौकशी करायची असेल तर जरूर करा, आम्ही सहकार्य करू.” संबंधित दुकान नळ बाजार परिसरात असून, घटनेनंतर ते बंद ठेवण्यात आले आहे.

 

नेमकी घटना 25 एप्रिल रोजी रात्रीची आहे. डोकाडिया कुटुंबीयांनी कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच उलट्या, चक्कर आणि पोटदुखीची लक्षणे जाणवू लागली. दुसऱ्या दिवशी प्रकृती अधिकच खालावल्याने चौघांनाही जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोन्ही मुलींचा आणि त्यानंतर पालकांचाही मृत्यू झाला.  Mumbai News

दरम्यान, या हृदयद्रावक घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, मृत्यूमागील नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस आणि आरोग्य विभाग सखोल तपास करत असून, अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे. Mumbai News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.