Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Politics: नांदूरच्या सरपंचपदी विशाल थोरात विराजमान, रुपाली चाकणकर यांच्या भावाला पराभवाचा धक्का

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 April 2026, 12:23

Daund Politics दौंड, ता. 29 : पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नांदूर (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राजकीय समीकरणांना जबरदस्त धक्का बसला आहे. या चुरशीच्या लढतीत विशाल नरेंद्र थोरात यांनी तब्बल ३०४ मतांनी दणदणीत विजय मिळवत ‘जायंट किलर’ ठरण्याचा मान पटकावला आहे. Daund Politics

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावी नेत्या रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे बंधू, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पोपटराव कुंडलिक बोराटे यांचे पुतणे संतोष बबन बोराटे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

दौंड येथे बुधवारी (ता. 29) झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच थोरात यांनी आघाडी घेतली आणि अखेर निर्णायक विजयावर शिक्कामोर्तब केले. माजी आमदार रमेश थोरात गटाच्या माजी सरपंच लतिका थोरात यांचे सुपुत्र विशाल थोरात यांनी स्थानिक पातळीवर मजबूत संघटनशक्ती आणि प्रभावी रणनीतीच्या जोरावर ही बाजी मारली. Daund Politics

 

विजयानंतर थोरात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला, तर बोराटे गटात मात्र शांतता पसरली. संतोष बोराटे यांचा पराभव हा केवळ एका उमेदवाराचा नाही, तर स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांचा मोठा संकेत मानला जात आहे. नांदूरच्या या निकालाने दौंड तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले असून, आगामी निवडणुकांसाठीही हा निकाल ‘टर्निंग पॉइंट’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Daund Politics

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

Hadapsar News : क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी तरुणाला दांडक्याने मारहाण ; पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तिघांवर खंडणीचा गुन्हा, तर एजंटांची होणार 'चारित्र्य पडताळणी'..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.