Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी तरुणाला दांडक्याने मारहाण ; पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तिघांवर खंडणीचा गुन्हा, तर एजंटांची होणार ‘चारित्र्य पडताळणी’..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 April 2026, 12:56

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : क्रेडिट कार्डच्या कर्जाचे हप्ते थकल्याने वसुलीसाठी आलेल्या खासगी बँकेच्या एजंटांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमध्ये घडला आहे. या घटनेची चित्रफीत (व्हिडिओ) समाज माध्यमांवर व्हायरल होताच हडपसर पोलिसांनी वसुली करणाऱ्या एजंटाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व वसुली एजंटांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत. Hadapsar News

याप्रकरणी जय सुहास कासार (वय-26, रा. मांजरी, हडपसर), विनीत सुहास कासार (वय ३०, रा. मांजरी, हडपसर) व तनिष्क हरीष खुडे (वय १९, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. Hadapsar News

पोलिसांनी दिल्लेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय तरुण एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका बँकेकडून क्रेडिट कार्डवर कर्ज घेतले होते, ज्याचे काही हप्ते थकले होते. २७ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास आरोपी जय कासार आणि त्याचे साथीदार तक्रारदाराच्या ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांनी सुरुवातीला तरुणाला बदनामी करण्याची धमकी दिली आणि कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त पैशांची मागणी केली. Hadapsar News

 

जेव्हा तरुणाने जादा पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा या तिघांनी त्याला शिवीगाळ करत दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोर हा प्रकार घडत होता. त्या महिला कर्मचाऱ्याने तातडीने मध्यस्थी करत तरुणाला या गुंडांच्या तावडीतून सोडविले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपींवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. Hadapsar News

एजंटांची होणार ‘चारित्र्य पडताळणी’
या घटनेमुळे पुणे शहरात वसुली एजंटांच्या वाढत्या दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, वसुलीच्या नावाखाली कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी आदेश दिले आहेत की सर्व बँकांच्या वसुली एजंटांची चारित्र्य पडताळणी केली जावी. धमकाविणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या एजंटांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी. Hadapsar News

दरम्यान, सध्या पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे वसुली करणाऱ्या एजंटांचे धाबे दणाणले आहेत. Hadapsar News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Shirur News : न्हावरे सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश खंडागळे तर उपाध्यक्षपदी हिरामण करपे बिनविरोध..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.