Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime News : चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; 12 जणांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 29 April 2026, 13:55
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Photo- Pune Prime News

Daund Crime News : दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावरच तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्येच गाठून कोयता आणि लोखंडी रॉडने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी (ता. 27) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस स्टेशनच्या समोर पार्किंगमध्ये हि घटना घडली असून, या घटनेने दौंड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. Daund Crime News

मयुर पोपट सुळ (वय-30, रा. गोपाळवाडी, ता. दौंड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दौंड पोलिसांनी प्रतिक महादेव होले, संकेत राजू होले, राजु दिनकर होले, ऋषीकेश रमेश होले, साजन गिरमे, शेखर झोरे, श्रीनाथ सोपान होले, गोरख बनकर, संदिप छगन होले आणि इतर ३-४ अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार खुनाचा प्रयत्न आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. Daund Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादी मयुर सुळहे आपल्या सहकाऱ्यांसह संकेत राजू होले व त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. ते पोलीस ठाण्याच्या बाजूच्या पार्किंगमध्ये असतानाच, आरोपींनी त्यांना अडवले. सुरुवातीला प्रतिक होले याने भांडणास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी संकेत राजू होले याने जमलेल्या जमावाला “ठार मारा” अशी उघड चिथावणी दिली. Daund Crime News

 

आरोपी शेखर झोरे याने मयुर यांना धक्का देऊन जमिनीवर पाडले. त्याचवेळी संकेत होले याने हातातील कोयत्याने मयुर यांच्या गळ्यावर वार केला, मात्र त्यांनी तो वार चुकवल्याने तो त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर साजन गिरमे याने लोखंडी रॉडने मयुर यांच्या कमरेवर प्रहार केला, तर इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. Daund Crime News

पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे जमावाने येऊन खुनी हल्ला केल्याने दौंड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हल्ल्यादरम्यान आरोपींनी फिर्यादीचे चुलते प्रदीप सुळ यांनाही शिवीगाळ करत धमकावले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Daund Crime News

दरम्यान, मयुर सुळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरील 12 जणांवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बिद्री करीत आहेत. Daund Crime News

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.